TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीच्या गालाला हात लावणे हा गुन्हा नाही ; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अल्पवयीन मुलीच्या गालाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या गालाला स्पर्श करणं लैंगिक अत्याचार नाही असं यावेळी कोर्टाने सांगितलं. न्यायमूर्ती के शिंदे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

“माझ्या मते पॉक्सो कायद्यातील कलम ७ अंतर्गत कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय गालाला हात लावणं लैंगिक अत्याचार नाही,” असं यावेळी न्यायमूर्ती के शिंदे यांनी सांगितलं. संबंधित ४६ वर्षीय व्यक्तीवर आठ वर्षाच्या मुलीच्या गालांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होता. मुलीच्या आईने ठाण्यात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुलै २०२० पासून या व्यक्तीला कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

READ ALSO

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

पॉक्सोमधील कलम ७ अंतर्गत कोणीही लैंगिक हेतूने अल्पवयीनाच्या मुलगा किंवा मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केलं किंवा अल्पवयीनाला आपल्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास भाग पाडलं किंवा लैंगिक हेतून शारिरीक संपर्क होईल अशी कोणतीही गोष्ट केल्यास तो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे.

कोर्टाने सुनावणीदरम्यान, “हाती आलेल्या पुराव्यांनुसार प्राथमिकदृष्ट्या आरोपीने कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय पीडित मुलीच्या गालाला स्पर्श केल्याचं दिसत आहे,” असं सांगितलं. आरोपीच्या वकिलांनी व्यावसायातील शत्रुत्वामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याच आरोप केला. तपास पूर्ण झाला असून चार्जशीट दाखल झाल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान कोर्टाने जामीन देताना मांडण्यात आलेल्या मताचा दुसऱ्या प्रकरणांच्या खटल्यांवर होऊ नये असं स्पष्ट केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

धारावीत सिलिंडर स्फोट, १५ जण होरपळले, ५ जणांची प्रकृती गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 जानेवारी 2026 !

January 16, 2026

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मार्च 2024 !

March 1, 2024

कल्याण बाजार सट्टा जुगाराचा पर्दाफाश: अमळनेर पोलिसांची धाडसी कारवाई

August 7, 2025

कोरोना : जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले बुलडाण्यात संचारबंदीचे आदेश !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group