जळगाव (प्रतिनिधी) आज ‘वसंत स्मृती’ भाजप कार्यालय, जळगाव येथे भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन यांनी त्यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.
भाजप ओबीसी जिल्हा कार्यकारिणी खालील प्रमाणे
अध्यक्ष संजय महाजन (धरणगाव), उपाध्यक्ष हेमराज फेगडे (यावल), उपाध्यक्ष नंदलाल सोनार (एरंडोल), उपाध्यक्ष स्वप्नील बचाके (बोदवड), उपाध्यक्ष नितीन पाटील (भडगाव), उपाध्यक्ष कैलास चव्हाण (जळगाव ग्रामीण), उपाध्यक्ष प्रवीण चौधरी (चोपडा), उपाध्यक्ष संजय पाटील (रावेर), उपाध्यक्ष सचिन पाटील (अमळनेर), सरचिटणीस प्रदीप पाटील (पाचोरा), सरचिटणीस विवेक चौधरी (चाळीसगाव), चिटणीस विनोद पाटील (पारोळा), चिटणीस दिलीप कोल्हे (शिधी ता. भुसावळ), चिटणीस रवींद्र पाटील (पाचोरा), चिटणीस विनायक पाटील (चोपडा), चिटणीस अनिल तेली (यावल), देवेंद्र पाटील (चाळीसगाव), चिटणीस चेतन टांगळे (बोदवड), चिटणीस प्रल्हाद पाटील (अमळनेर), कोषाध्यक्ष संजय भोळे (जळगाव ग्रामीण), सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख सर्वेश पिंगळे (चाळीसगाव).
वरील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपा नेते माजी मंत्री आ. गिरीषभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजुमामा), विभाग संगठन मंत्री रखोजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, अशोकभाऊ कांडेलकर, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेष दादा पाटील, आ. संजय सावकारे, आ.चंदूभाई पटेल, आ.मंगेश चव्हाण, जनजातीय संपर्क प्रमुख किशोरभाऊ काळकर, बेटी बचाव बेटी पढ़ाओ डॉ. राजेंद्र फडके, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव भरत महाजन, जिल्हा संगठन सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर कार्ट, हर्षल पाटील व जिल्हापादाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.