TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी) जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ०९ जुन ते ११ जुन २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैन स्पोर्टस अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह व डॉ. अमित राजपूत उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे येथे नुकत्याच झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करून यशस्वी सहभाग नोंदविला, तसेच साऊथ कोरिया येथे होणार असलेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप मध्ये श्रीमती वृषाली पाटील यांची निवड झाल्याबद्दल बॅडमिंटन साहित्य देऊन या दोघांचा संघटनेच्या वतीने सचिव श्री विनीत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – विहान राहुल बागड
उपविजयी – आरव अमित दुडवे

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील उपविजयी – ओवी पुरुषोत्तम बोरनारे

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शांतनु शैलेश फालक
उपविजयी – सक्षम ब्रिजलाल तुलसी

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – पियुष योगेश खडे
उपविजयी – अन्वेष सुधीर नारखेडे

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – पूर्वा किशोर पाटील उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – अंकित हरिश्चंद्र कोळी आणि अन्वेष सुधीर नारखेडे
उपविजयी – वीर किशोर भोसले आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजयी – दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – इशिका कपिल शर्मा उपविजयी – ओवी अमोल पाटील

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – गीता अखिलेश पंडित उपविजयी – इशिका कपिल शर्मा

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख
उपविजयी – रौनक नितीन चांडक आणि तेजम केशव

पुरुष एकेरी
विजयी – कौशिक प्रवीण बागड
उपविजयी – सौरभ शिवचंद बर्वे

महिला एकेरी
विजयी – गीता अखिलेश पंडित
उपविजयी – इशिका कपिल शर्मा

पुरुष दुहेरी
विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार
उपविजयी – अर्श रहीम शेख आणि जाजीब सुहेल शेख

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी
उपविजयी – अमित दुडवे

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
उपविजयी – समीर सुनील रोकडे आणि अमित दुडवे

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि डॉ. वृषाली वरून सरोदे
उपविजयी – डॉ. अमित राजपूत आणि प्रज्ञा अमित राजपूत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून देवेंद्र कोळी, योमेश टोंगले, भूषण पाटील, दर्शन गवळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आयशा खान, सोमदत्त तिवारी, अक्षय हुंडीवाले, जाजीब शेख, अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, रौनक चांडक, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, कृष्णा केशव, तेजम केशव, राखी ठाकूर, दीपिका ठाकूर, हमजा खान, आर्य गोला, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी ची खेळाडू गीता पंडित व आभार प्रदर्शन प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक श्री अरविंद देशपांडे यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

भुसावळ : शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रार्थनेच्या वेळी अचानक विद्यार्थ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकार बनली गरिबांची शत्रू ; रेशनच्या गहू, तांदळाची अनुक्रमे २० व ४० टक्के कपात !

January 12, 2022

व्हेंटिलेटर बदनामी प्रकरण : न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सकांची याचिका दाखल !

January 20, 2022

नथुराम गोडसे ट्विटरवर ट्रेंड ; काँग्रेसचा आक्षेप

October 2, 2021

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : मंत्री, आमदारांचा संबंध, माझ्याकडे पुरावे ; मोहित कंबोज यांच्या दाव्याने प्रचंड खळबळ !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group