TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगांव जिल्हा ११ व १३ वर्षाआतील मुला – मुलींची जिल्हा बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धाचे उद्या दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन

विजेत्यांची निवड राज्य स्पर्धेसाठी होणार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगांव(प्रतिनिधी) :  नागपुर येथे दि २ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणाऱ्या १३ वर्ष वयोगटातील मुले व मुली राज्य निवड बुध्दिबळ स्पर्धेत आयोजन केले आहे तसेच ११ वर्षाआतील राज्य स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहेत.

राज्य स्पर्धेसाठी AICF चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे या स्पर्धेकरिता जिल्हा बुध्दिबळ संघटनेतर्फे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन उद्या रविवार दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ,जिल्हा पेठ जळगांव येथे खेळाडुची बुध्दिबळ निवड चाचणी ठेवली असुन यामध्ये ११ व १३ वर्ष वयोगटात प्रथम २ मुले व २ मुली यांची निवड करून त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय नागपूर व रत्नागिरी येथे होणाऱ्या बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

३ ते ५ क्रमांकाच्या खेळाडूंना मुले व मुली गटात मेडल देउन गौरविण्यात येईल.  या स्पर्धेत बक्षीस स्वरूपात राज्य स्पर्धेची प्रवेश फी व चषक देण्यात येईल. या स्पर्धेत फक्त जळगांव जिल्हातील खेळाडु खेळू शकतात. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन  जळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादीया व पदाधिकारी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
Next Post

Vedanta : फॉक्सकॅान प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना राज्य सरकार काय करत होतं : उद्धव ठाकरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकळी येथील शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी !

November 22, 2020

जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या

November 24, 2020

कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा होणार बंद?

November 20, 2020

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २५ मे २०२२ !

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group