TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव एमआयडीसी पोलिस ‘अॅक्शन मोड’वर ; गावठी कट्ट्यांसह सराईत गुन्हेगारांना पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टे बाळगणार्‍या तीन सराईत गुन्हेगारांना दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली आहे.

 

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

गुरुवार. 29 रोजी रात्री जे.के.पार्क मेहरुण बगीचा येथे ही कारवाई करण्यात आली. दीपक लक्ष्मण तरटे (26, नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व अमन रशीद सैय्यद उर्फ खेकडा (21, सुप्रीम कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. संशयित विशाल राजू अहिरे हा पसार झाला होता. अटकेतील संशयितांकडे प्रत्येकी एक गावठी कट्टे आढळले तर बजाज पल्सर (एम.एच.19 डी.यु.4565) जप्त करण्यात आली.

अटकेतील दीपक लक्ष्मण तरटे (26, नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व अमन रशीद सैय्यद उर्फ खेकडा (21, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात कॉन्स्टेबल किरण प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती वसीम एम.देशमुख यांनी चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅडव्होकेट स्वाती निकम यांनी बाजू मांडली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, उपनिरीखक दत्तात्रय पोटे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार सचिन मुंढे, हवालदार गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे, राहुल रगडे यांनी केली आहे. अमन रशीद सैय्यद उर्फ खेकडा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी एकुण 18 गुन्हे दाखल आहेत तर दीपक लक्ष्मण तरटे याच्याविरोधात चार गुन्हे दाखल आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

जळगावात जुन्या वादातून एकावर गोळीबार ; संशयित फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुलचा SSC चा १०० टक्के निकाल

July 17, 2021

शासकिय धान्याचा अपहार ; चिखलीच्या स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा !

February 7, 2022

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2025

February 27, 2025

माझगाव डॉकमध्ये १५०१ विविध पदांची बंपर भरती ; जाणून घ्या.. संपूर्ण तपशील !

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group