TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : गॅस रिफिलींग स्फोटातील पाचव्या जखमीचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
November 15, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : वाहनात अवैधरित्या गॅस रिफिलींग करतांना गॅस सिलींडरचा स्फोटात ११ जण भाजल्याची घटना ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी घडली होती. यामध्ये गंभीर असलेल्या चौघांचा मृत्यू झाला होता, तर सात जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संजय गणेश तेरवडीया (रा. गणेश पेठ, पुणे) (दालवाले) यांचा बुधवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे गॅस रिफिलींग स्फोटातील मृतांची संख्या ही पाचवर पोहचली. मात्र अद्याप देखील जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नाही.

पुणे येथील संजय तेरवडीया (दालवाले) हे पत्नी व मुलगीसह जळगावात राहत असलेल्या भरत दालवाले यांच्याकडे आले होते. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी निघाले. शहरातील ईच्छा देवी पोलीस चौकी शेजारी गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबले. वाहनात गॅस रिफिलींग करतांना सिलींडरचा स्फोट होवून ११ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये वाहनात बसलेल्या सात जणांसह गॅस भरणारा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. तर संजय तेरवडीया यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा व मुलगी रेश्मा मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले असून त्याठिकाणी उपचार सुरु आहेत.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुर असतांना बुधवारी रात्रीच्या सुमारास संजय तेरवडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना संजय तेरवडीया यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर गरुवारी त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: The death of the fifth injured in the gas refilling explosion!

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १५ नोव्हेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव शिवसेनातर्फे शिवजयंती साजरी

March 31, 2021

महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणावा – सोमय्या यांची मागणी

November 21, 2020

चोपडा नगरपालिकेविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर !

February 13, 2023

बोरखेडा येथे युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group