TheClearNews.Com
Thursday, June 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवत दोन बहिणींची फसवणूक !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून नफ्याचे अमिष दाखवत दादावाडी येथील दोन बहिणींची ६ लाख ५ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर सुरुवातीला दोघींना १ लाख ५ हजार रुपयांचा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला, मात्र नंतर मोठी रक्कम उकळली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील गृहिणी असलेल्या महिलेसह तिच्या बहिणीशी आयुषी आणि सुभाष अग्रवाल असे नावे सांगणाऱ्या दोन जणांनी व्हाटस्ॲपद्वारे संपर्क साधून त्यांना एका ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर महिलेला एक लिंक पाठविली व त्याद्वारे एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दोघे बहिणींनी काही रक्कम गुंतविली व एकीला ३० हजार तर दुसरीला ७५ हजार रुपयांचा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघींकडून एकूण ६ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारले. गुंतविलेली रक्कम व नफाही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यानंतर दादावाडी परिसरातील महिलेने रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. नीलेश गायकवाड करीत आहेत.

READ ALSO

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

June 12, 2025
जळगाव

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 11, 2025
आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
जळगाव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला ; राज्य सरकारकडून प्रभाग रचना प्रक्रियेला गती !

June 11, 2025
जळगाव

प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !

June 10, 2025
जळगाव

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025
Next Post

इनरव्हील क्लबच्या गरबा नाईट मध्ये रंगल्या महिला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हा सल्ला मोदी-शहांना द्या ; महिला सुरक्षेवरून राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर !

September 21, 2021

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील

September 22, 2021

महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी !

October 6, 2020

“जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा वर्षीदान वरघोडा आयोजन”

November 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group