TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अपहरणानंतर तरुणाचा मध्य प्रदेशात खून ; तब्बल ५३ दिवसांनी झाला उलगडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रायपूर- कुसुंबा येथील परप्रांतीय गृहस्थाचे घरून अपहरण करून नेत मध्य प्रदेशात नेऊन त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. एवढेच नाहीतर हत्येनंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, या गंभीर घटनेचा ५३ दिवसांनी उलगडा झाला आहे.

भूषण जयराम तळेले (वय ३०) बऱ्हाणपूर येथील भातखेडा, पानगर येथील रहिवासी. एमआयडीसीतील चटई कंपनीत ते कामासाठी होते. पत्नी व कुटुंबासह जळगाव तालुक्यातील रायपूर (कंडारी) येथे स्थलांतरित झाले. १७ एप्रिलला भूषण तळेले नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, आतापर्यंत घरी परतलेच नाहीत. दोन महिन्यांपर्यंत त्यांची प्रतीक्षा केली. शोध घेत, नातेवाइकांकडे चौकशी केल्यावरही त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने भूषण तळेले यांची पत्नी आशा तळेले यांनी २० एप्रिलला एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आशा तळेले यांच्या तक्रारीत काहीतरी कारणावरून किंवा आर्थिक देवाण-घेवाणीतून पती भूषण तळेले यांना रायपूर येथील भिकन श्‍यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी अपहरण केल्याचे नमूद आहे. त्यावरून विठ्ठल परदेशी व भिकन परदेशी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

अपहरणानंतर खून

 

पोलिसांनी खाक्या दाखविताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. भूषण तळेलेचे अपहरण करून मध्य प्रदेशात एका ठिकाणी त्यास डांबून ठेवले. नंतर त्याची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरून टाकल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पोलिसही चक्रावले. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश सोनवणे यांनी ११ जूनपर्यंत कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

५३ दिवसांनी उलगडा

१७ एप्रिलला भूषण तळेले याचे अपहरण झाले. २० एप्रिलला आशा तळेले यांनी पती हरविल्याची तक्रार दिली. अपरहणानंतर अनोळखी क्रमांकावरून आशा तळेले यांना फोन करून पती सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर पावणेतीन महिने अर्थात तब्बल ५३ दिवस उलटूनही तपास लागत नसल्याने संशय बळावला. भूषण तळेले यास सेाबत नेणाऱ्या दोघांना चौकशीअंती ताब्यात घेतल्यावर या गंभीर घटनेचा उलगडा झाला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

जळगाव पोलिसांची कामगिरी ; भुसावळातील 'त्या' कुजलेल्या मृतदेहाच्या हत्येचा २४ तासांच्या आत उलगडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वृक्षारोपण गैरव्‍यवहार प्रकरणी जिल्‍हाधिकारी यांनी नेमली चौकशी समिती

October 23, 2020

अल्पवयीन तरुणाला मारहाण करीत 50 हजारांची रोकड लांबवली !

August 28, 2023

भुसावळात शिक्षकांना मारहाण करीत महिला शिक्षिकेचा विनयभंग !

August 6, 2023

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group