TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव पोलिसांची कामगिरी ; भुसावळातील ‘त्या’ कुजलेल्या मृतदेहाच्या हत्येचा २४ तासांच्या आत उलगडा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. मात्र, अशा स्थितीतही जळगाव पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला असून यामुळे जळगाव पोलिसांचं कौतूक होत आहे.

जळगाव पोलिसांनी मृतदेहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान जिल्ह्यात हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली. यात भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात राहणारा रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिल्याचं समोर आलं. या तक्रारीचा आधार घेत रोहितचे कपडे आणि चप्पलच्या माध्यमातून मृतदेह रोहित कोप्रेकार याचाच असल्याचं तपासात निष्पन्न झालं. रोहितचां मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड आणि कपडेही आढळून आले. त्यामुळे रोहितचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने पोस्टमार्टममध्ये कारण स्पष्ट होणे कठीण होते. पीडित रोहितचा खून झाला असला तरी तो कोणी आणि का केला याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर नसल्याने पोलिसांना त्याचा तपास करणे मोठे आव्हान होते.

READ ALSO

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी दिली कबुली

ज्या भागात रोहितचा मृतदेह आढळून आला त्या भागात असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. त्यात रोहित बेपत्ता झाला त्या दिवशी त्याच्यासह अन्य दोन तरुण एका हॉटेलात दारू पीत असल्याचं फुटेजमध्ये आढळलं. हाच धागा पकडून पोलिसांनी या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखविला. यानंतर रोहितच्या दोन मित्रांनी दोरीने गळफास देऊन त्याची हत्या केल्याचं कबूल केलं.

कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत झाला हत्येचा उलगडा

अद्याप या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करीत असले तरी प्रेमाच्या त्रिकोनातून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात रोहितच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने शोध घेणाऱ्या पोलिसांना पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी बक्षीस जाहीर केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
Next Post

जळगाव, मुक्‍ताईनगरात खडसे समर्थकांचा फटाके फोडून जल्‍लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २७ मे २०२३ !

May 27, 2023

बायकोला एका रात्रीसाठी पाठव ; बॉसची मागणी ऐकताच कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

April 12, 2022

जळगावमध्ये आर आर विद्यालयात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू !

July 11, 2025

ब्रेकिंग न्यूज : पारस ललवाणी यांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेस खंडणी स्वीकारताना अटक !

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group