TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरे पुण्यात अन् मनसेचे नेते वसंत मोरे इफ्तार पार्टीत ; फोटो केला शेअर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. पुण्यात शंभर पुरोहितांकडूम मंत्रपठण आणि गाड्यांवर फुलांचा वर्षाव असं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण यात मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे कुठेच न दिसल्याने चर्चांना उधाण आले होतं. यातच मोरेंनी इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

राज ठाकरेंची गुढीपाडवा सभा झाल्यानंतर त्यांनी भोंग्यांविषयी मांडलेल्या भूमिकेनंतर मनसेत मोठी खळबळ झाली होती. पुणे शहराध्यक्षपदी असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल असहमती दर्शवल्यानंतर काही वेळातच मोरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेपूर्वी ते दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्या धामधुमीदरम्यानही वसंत मोरे कुठेही दिसले नाहीत. मात्र आता मोरे यांनी इफ्तार पार्टीमधला फोटो फेसबुकवरून शेअर केला आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, “माझी छोटी बहीण आणि जनता वसाहत मधील नागरिकांची कोरोना काळात सेवा करत असताना कोरोना होऊन तरुणपणात दगावलेलेले संपूर्ण जनता वसाहातचे कै. हमिदसर यांची पत्नी आणी पर्वती विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची उपविभाग अध्यक्ष नाज हमीद इनामदारही जरा एकटी पडली होती. पोरगी खुप छान काम करते, म्हणून तिच्या एरियात इफ्तार साठी गेलो होतो.खूप खूश झाली, पोरगी गरीब आहे पण स्वत: शिक्षिका संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे ” नाज ” भविष्यात या भागाची लोकप्रतिनिधी नक्की होऊ शकेल”

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर वसंत मोरे मात्र कोणालाही दिसले नाहीत. एरवी राज ठाकरे पुण्यात असल्यावर सर्व पदाधिकारी त्यांच्या दिमतीला असतात. मात्र आज वसंत मोरेंच्या अनुपस्थितीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. ते थेट औरंगाबादलाच उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. मोरे दोन दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

एप्रिलच्या उष्णतेने १२२ वर्षाचा विक्रम मोडला ; पावसाबाबत हवामान खात्याचं मोठं विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन टँक लवकर कार्यान्वित करा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

November 25, 2020

जिनिंगमध्ये काम करणाऱ्या बालकामगार मुलीचे चार बोटे तुटली ; पारोळा पोलिसात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 23, 2023

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, मंगळवार १ मार्च २०२२ !

March 1, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2025 !

July 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group