TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव, मुक्‍ताईनगरात खडसे समर्थकांचा फटाके फोडून जल्‍लोष

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर त्‍यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे जळगाव व मुक्ताईनगर येथे खडसे समर्थकांनी फटाके फोडून जल्‍लोष केला.

खडसेंवरील आरोपांमुळे २०१६ मध्ये त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा पारभव झाला. त्यानंतर ईडी कडून त्यांना सातत्याने विविध चौकशीसाठी नोटीस येत राहिल्या. यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्‍ट्रवादीत प्रवेश केल्‍यानंतर खडसेंना काय पद मिळते? याकडे लक्ष होते. कार्यकर्त्यांची ही प्रतिक्षा संपली असून राष्‍ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. यानंतर जळगाव व मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नाथाभाऊ समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

READ ALSO

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
Next Post

'मविआ'ला मोठा झटका ; देशमुख आणि मलिकांना मतदानाची परवानगी कोर्टाने नाकारली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येत नाही का? ; मग घर बसल्या करा ‘हे’ काम, सुरु होईल सबसिडी !

December 22, 2021

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026

शोएब शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

November 18, 2021

गुगलने बनवलं भारताच्या ‘सॅटेलाईट मॅन’ उडुपी रामचंद्र राव यांच डुडल

March 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group