TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून लांबवले दागिने !

जळगावच्या नवीन बस स्थानक परिसरातील घटना ; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये किंमतीचे सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. १८ मे रोजी दुपारच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील किनगाव बु. येथील शुभांगी सचिन बिऱ्हाडे या पतीसह अहमदनगर येथे वास्तव्यास आहे. त्यांचे पती कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या मुलांना शाळेला सुट्टी असल्याने दि. १८ मे रोजी विवाहिता शुभांगी बिऱ्हाडे या त्यांचे सासरे दिनकर बिऱ्हाडे व सासू मालतीबाई बिऱ्हाडे यांना घेवून किनगाव येथे सासरी जाण्यासाठी नवीन बस स्थानकात आले. पावणे चार वाजेच्या सुमारास यावल जाणारी (एमएच २०, बीएल १५९६) क्रमांकाची बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढल्या. यावेळी शुभांगी बिऱ्हाडे यांनी त्यांच्याजवळ असलेली पर्स बघितली असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेले पाऊच दिसून आले नाही.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शुभांगी यांनी त्यामध्ये त्यांची दहा ग्रॅम वजनाची दोन अंगठ्या, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले, एक ग्रॅमची जुती व अर्धा ग्रॅमचा तार असा एकणू ३५ हजार रुपयांचा सुमारे १६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समजले. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरल्याचे लक्षात येताच त्यांनी दि. १९ रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जुबेर तडवी करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChori

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

नाशिक : पोलीस ठाण्यासमोरच आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबभाऊंमुळेच आम्हाला घडले विठूमाऊलीचे दर्शन ; वारकरी भारावले !

July 1, 2024

ओवेसींच्या दिल्लीतील निवासस्थानावर हल्ला ; ५ जण पोलिसांच्या ताब्यात

September 22, 2021

विभागातील पाचही जिल्हे राज्यात अव्वल स्थानी : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

March 2, 2021

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून ५० वर्षानंतर ४३ किमीचा पांझण डावा कालव्याचे होणार कॉंक्रीटीकरण,

February 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group