TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फसवणुकीची रक्कम डोनेशन म्हणून स्वीकारणारा कांजीभाईला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुंतवणुकीवर मिळालेल्या नफ्यातील २० टक्के रक्कम संस्थेला दान करण्याच्या नावाखाली एकाची ५३ लाख ६५ हजारांची ऑनलाईन फसवणुक केली होती. ही रक्कम डोनेशनच्या बहाण्याने स्विकारुन ते समाजकार्यासाठी वापरल्याचे दाखविणाऱ्या कांजीभाई भिकाभाई जादव (वय ४२, रा. वेरावल, जि. गिर सोमनाथ, गुजरात) याला सायबर पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात ११ लाख ८३ हजार रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदे दिली.

तक्रारदार यांना दि. १० जून २०२४ ते दि. ३१ जुलै २०२४ दरम्यान त्यांना व्हॉट्सअॅपवर अमीत मालविया, आदित्य जैन, विजय कुमार असे नाव सांगण्यांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधला. त्यांना राईज प्यारामीड एलिट प्रकल्प योजनेत सामील होण्यासाठी गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवून त्यांना मोठ्या प्रमाणात नफा कमावून दिला. त्यानंतर धर्मदार अधिक चांगल्या प्रकारे विकसीत करण्यास मदत करण्यासाठी गुंतवणुकदारांनी त्या नफ्यातील २० टक्के रक्कम त्यांच्या धन सिक्युरिटीज धर्मदार संस्थेला दान करावे असे खोटे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून त्यांनी वेळोवेळी ५३ लाख ६५ हजारांची रक्कम ऑनलाईन स्विकारुन त्यांनी फसवणुक केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

गुजरात मधून आवळल्या संशयिताच्या मुसक्या या गुनह्याचा तपास करीत असतांना सायबर पोलीस ठाण्याचेपोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांनी त्यांचे अधिनस्त उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ दिलीप चिंचोले, हारुण पिंजारी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. या तपासात त्यांनी गुजरात येथून कांजीभाई जादव या संशयिताला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आतापर्यंत ७ संशयितांना निष्पन्न केले असून तीन जणांना अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू

August 20, 2021

माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेमकथा लवकरच प्रदर्शित होणार ; करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

May 14, 2021

जळगावच्या शिव कॉलनीत घरफोडी : 26 हजारांच्या ऐवज लंपास !

July 9, 2023

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाची अमळनेरात बैठक संपन्न

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group