TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवाद्यांपासून जीव वाचवण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विमानाला लटकलेल्या तीन जणांचा खाली पडल्यानं मृत्यू झाला होता. या मृत व्यक्तींमध्ये अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध फुटबॉलपटूचाही समावेश असल्याचे आता उघड झाले आहे.

फुटबॉलपटू झाकी अनवारी याचा अमेरिकेतील विमानातून पडल्यानं मृत्यू झाला आहे. झाकी अनवारी हा अफगाणिस्तानचा युवा फुटबॉलर होता. त्याचा मृत्यू सोमवारी १६ ऑगस्ट रोजी विमानातून कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. झाकी अमेरिकेतील सैन्य विमानातून खाली कोसळला होता. झाकीच्या मृत्यूची माहिती अफगाण राष्ट्रीय फुटबॉलटीमच्या फेसबुक अकाऊंटवरून १८ ऑगस्ट रोजी देण्यात आली. अनवारी त्या हजारो अफगाणिस्तानांपैकी एक होता जे सोमवारी हामादि करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पोहोचले होते.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

विमानात बसण्यासाठी एकच गोंधळ उडाला. तालिबानी लोकांच्या भितीने अनेकजण विमानाच्या चाकांवर बसले. १६ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला. यावेळी विमानावर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये झाकीचा देखील समावेश होता. जे विमानाच्या चाकावर बसले होते. अनवारी अफगाण राष्ट्रीय युवा फुटबॉल टीममधून खेळत असे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

... शिवसेनेनं स्वत:च मन शुध्द करावं ; नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांनी दलिताच्या घरी केलं जेवण ; म्हणाले..

January 16, 2022

जळगाव : शौचास गेलेल्या तरुणीचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा !

April 17, 2022

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा

May 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group