TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशी लोककलेला राजमान्यता मिळावी : विनोद ढगे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशातील अस्सल पारंपरिक लोककला वहीगायन या लोककलेला राजमान्यता मिळावी. या लोककलेच्या जतनं संवर्धनासाठी तसेच या क्षेत्रातील कार्यरत खान्देशातील हजारो वहीगायन कलावंच्या विकासासाठी शासनाने धोरणात्मक आराखडा तात्काळ तयार करावा, असे आवाहन खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले. खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने खान्देशातील पहिला वहीगायन कलावंत मेळावा व खान्देश लोककला जागर अभियानाचे आयोजन भडगाव येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भडगाव येथे आयोजित या कलावंत मेळावा व खान्देश लोककला जागर अभियानाचे उदघाटन खान्देशातील जेष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रूपेश पाटील, गणेशजी अमृतकर, परशुराम सुर्यवंशी, प्रकाश वाघ बापूसाहेब वाघ अदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या साठ वर्षानंतर ही खान्देशातील वहीगायन लोककला शासनाच्या उदासिनतेमुळे दुर्लक्षित राहिली आहे, खान्देशातील सर्वच लोककलांच्या संवर्धनासाठी आजपावेतो शासन स्तरावरून कुठल्याच उपाय योजना आखल्या गेल्या नाही याचे महत्त्वपुर्ण कारण म्हणजे असंघटीत असणा-या या लोककलावंची संघटनात्मक बांधणी आज पर्यंत झाली नाही. त्याअनुषंगाने खान्देश लोककला विकास परिषदेच्या माध्यमातून खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील लोककलावंची एकत्रितपणे संघटनात्मक बांधनी करून खान्देशी लोककलांना राजमान्यता मिळवुन देण्यासाठीच खान्देश लोककला जागर अभियान सुरू केले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणेज वहीगायन लोककलावंतांचा पहिला वहीगायन कलावंत मेळावा या मेळाव्यास जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने वहीगायन लोककलावंनी उपस्थित राहून लोककलेचा जागर केला.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

लवकरच कोविडची संसर्गजन्य परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्र स्तरावर खान्देश वहीगायन लोककला संवर्धन विचार परिषदेचे जळगाव येथे आयोजन होणार आहे, असेही यावेळी बोलताना खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले ; जाणून घ्या..आजचा दर !

February 25, 2022

कोरोना व शासनाच्या नियमांचे पालन करत लिलाव प्रक्रिया पार पडणार : नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

March 7, 2021

साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन

September 19, 2020

बाजार करून घरी परतत होते, इतक्यात समोरुन भरधाव ट्रॅक्टर आले अन् घरी पोहचण्याऐवजी…

May 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group