TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…एका क्लिकवर बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा संपूर्ण निकाल !

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे तीन सरपंच !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2023
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार)गटाचे तीन सरपंच निवडून आले आहेत. तर दोन सरपंच तटस्थ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रवक्ता प्रमोद धामोडे यांच्या पत्नी साधना धामोडे येवती येथे तर राष्ट्रवादीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक आशा टिकारे या कुऱ्हा हरदो ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत.

येवती गट ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच घामोडे साधना प्रमोद.तर सदस्यपदी पठाण गुलाब खा दिलावर खा, माळी दुर्गा दिनेश,वानखेडे हर्षदा आनंद,खान फरूक नूर,शेजोळे कविता सागर,शे. शमिनाबी अशपाक,भिल केसरबाई शिवदास,सोनोने आशिष राजेंद्र,पाटील शुभम गणेश,सोनवणे गणेश तुकाराम,म्हसाने संगम दिपक.कुऱ्हा हरदो गट ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी टिकारे आशा भागवत तर सदस्यपदी माळी दिपाली ज्ञानेश्वर,पारधी निर्मला सुभाष,सोन्नी दादाराव ज्ञानोबा,तेली वैशाली प्रल्हाद,शेळकी छाया आत्माराम,माळी प्रमोद निवृत्ती,गोफने लताबाई काशिनाथ,टिकारे शारदा दिलीप,सोनोने गोपाळ निना, विजयी झाले आहेत.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

नवनिर्मित पळासखेडे बु।। लोकनियुक्त सरपंचपदी चव्हाण प्रताप कमलसिंग तर सदस्यपदी लक्ष्मीबाई घिरासिंग राठोड,पारधी भास्कर लोढू,पारधी रेखाबाई संजय,सुरवाडे राजु शंकर,चव्हाण विजय माणिकराव,पाटील सरला उत्तम,छायाबाई गोपीचंद सुरवाडे,चव्हाण मंदाबाई जितेंद्र,सुरवाडे बाळू लक्ष्मण हे विजयी झाले आहेत. गोळेगाव गट ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी पाटील शारदा समाधान तर सदस्यपदी सुरवाडे गणेश रतन,पाटील देवेंद्र विनोद,पाटील तुषार चंद्रकांत,इंगळे शारदा अविनाश,पाटील रेणुका प्रल्हाद,मतकर दिव्या योगेश,बेलदार प्रविण एकनाथ,सुरवाडे ज्योती आनंदा,कोळी रुखमाबाई दिलिप यांनी बाजी मारली.

जलचक्र गट ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी पाटील रूपाली अमोल तर सदस्यपदी पाटील गजानन सिताराम,सुरवाडे मनिषा सुमेध,पाटील सुनिता राजेंद्र,काकडे धनराज भानुदास,मुलतानी मुन्नीबी अहमद,मुलतानी हसरतबी रहमान, बावस्कर सुनिल निंबाजी,पाटील कविता प्रकाश,पाटील राजु सदाशिव असे नवनिर्वाचित सरपंच सदस्य आहेत.

या निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. डी. पाटील, पी. एल, धांडे,ए. एस.सरोदे.बी.एम.पवार,एम. एस. पाटील यांनी काम केले. निवडणूक लिपिक दिपाली ढोले,संगणक परिचालक मनोज तायडे यांनी सहकार्य केले. तहसीलदार मयूर कळसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. कुऱ्हा हरदो प्रभाग 3 साठी मतमोजणी करतांना चुकीच्या पद्धतीने मत लिहल्याने महाले अक्षय भगवान व ताठे गजानन ज्ञानदेव हे विजयी दिसत होते. मात्र, विरोधी गटास शंका आल्याने त्यांनी फेरमोजणी अर्ज दिला. त्यानंतर सोनोने गोपाळ नीना व टिकारे शारदा दिलीप हे विजयी झाले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पराभूत सरपंच व सदस्यांनी फेर मतमोजणी मागणी केल्याने पुन्हा सर्व गावाची मतमोजणी करण्यात आली. मात्र, इतर निकालात फरक पडला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

अंगणात खेळता-खेळता चिमुकलीसोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धर्म भांडण करायला शिकवत नाही : एकनाथराव खडसे

May 1, 2022

आर्यनला पाहून शाहरुखानचा अश्रूंचा बांध फुटला ; तुरुंग अधिकाऱ्यांनी केलं शांत

October 22, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 मार्च 2025

March 4, 2025

साखळी ओढून रेल्वेचा खोळंबा, ७९३ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल ; पावणेतीन लाखांचा दंड !

December 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group