TheClearNews.Com
Sunday, March 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोविड योद्धा गेला ! उपराष्ट्रपतींनी अर्पण केली श्रद्धांजली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांची सेवा करणारे रुग्णवाहिका चालक आरिफ खान (४८) कोरोनाला बळी पडले. शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते. आरिफ खान मार्चपासून कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्याचे व मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विट करून खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आरिफ खान मागील सहा महिन्यांपासून कुटुंबापासून (पत्नी व चार मुले ) दूर राहात होते. २४ तास काम करत होते. कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी ते रुग्णवाहिकेतच झोपायचे. फोनवरून कुटुंबीयांच्या संपर्कात राहायचे. खान यांनी मार्चपासून कोरोनाच्या २०० रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते.

READ ALSO

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

आरिफ खान २५ वर्षांपासून ‘शहीद भगत सिंग सेवा दला’सोबत काम करत होते. निःशुल्क रुग्णवाहिका पुरवायचे. २१ मार्चपासून त्यांचे हे काम सुरू होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

सरपंचाच्या खोट्या सह्या करून धनादेश वटवले ; झुरखेडा ग्रामपंचायतमधील धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट !

October 26, 2024

नाजीमअली यांची एरंडोल तालुका वार्ड नंबर ४ मधून बिनविरोध निवड

January 4, 2021

अभिनव विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

January 4, 2022

जिल्हा दूध संघ : सूडाच्या राजकारणाचा बळी न ठरो?

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group