TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे, हमाम में सब नंगे है’ ; आव्हाडांची थेट धमकी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) क्रांती रेडकर यांच्या टीकेमुळे घायाळ झालेल्या मलिक यांच्या मदतीला त्यांचे सहकारी धावून आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत थेट क्रांती रेडकर यांनाच इशारा दिला आहे. ‘अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है’ अशी धमकी आव्हाड यांनी दिली आहे.

आज ठाण्यात उल्हासनगर पालिकेच्या २२ नगसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड बोलत होते. या कार्यक्रमात ओमी कलानी गट देखील राष्ट्रवादी पक्षात विलीन करण्यात आला. याबाबत अधिक बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, समीर वानखेडे यांनी ४ हजार प्रवाशी असलेल्या क्रूझवर धाड टाकली त्यावेळी त्यांना केवळ ६ जण ड्रग्ज घेतलेले मिळाले. बाकी ३ हजार ९९४ जण व्यवस्थित होते. असं कसं हा प्रश्न मला पडला आहे. जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेट बाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यात ९० हजार बोगस सर्टिफिकेटवर नोकरीला लागले आहेत. याचा अर्थ त्यांनी समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे मान्य केलं आहे. जर ते मान्य करत आहेत तर त्यावरून भाजपची भुमीका स्पष्ट होत आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो असं देखील आव्हाड म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आज जो पक्ष प्रवेश झाला यामध्ये उल्हासनगर पालिकेतील ४० पैकी २२ जणांनी प्रवेश केला. त्यामुळे पूर्ण पालिका आता राष्ट्रवादीच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. कारण यावेळी बोलताना आणखी १० नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं म्हंटल आहे. शिवाय निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात येत असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई भाजपला करता येणार नाही. हे सर्व नगरसेवक ओमी कलानी गटाचे असले तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजप आता या नगरसेवकांवर काय कारवाई करणार अशी चर्चा होती. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई या नगरसेवकांवर होणार नाही, अशी माहिती समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा उल्हासनगरला गेली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची रात्री उशिरा भेट घेतली होती. त्यानंतरच ही सर्व सूत्र हलली असल्याची माहिती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना प्रत्यक्ष मिळणार वाढीव दराने मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा :​​​​​​​ धानोऱ्यात वाजंत्री बंद करण्यावरुन वाद ; पोलिसांचा लाठीमार, दगडफेक !

September 5, 2022

तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

January 10, 2022

महावितरणच्या कोविड योद्ध्यांचे लसीकरण

April 30, 2021

भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी ; मिळेल ‘इतका’ पगार

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group