TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाषा विचार विनिमयाचे साधन आहे ; के.के.उर्दू च्या भाषा संवर्धन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील के.के. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी विविध कार्यक्रमा द्वारे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे निरोप समारंभीय कार्यक्रम संस्थाचे अध्यक्ष अलहाज डा अमान उललाह शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषा शिकण्याचे महत्व सांगुन विविध भाषान वर प्रभुत्व प्राप्तीचे राजमार्ग थोडक्यात दाखविले.

प्रमूख अतिथी मराठी हिंदी चित्रपट नट सुहास पणशीकर यांनी मराठी भाषे महत्व व्यक्त करुन याचे संवर्धन करण्यासाठी साहित्यिक, कलाकार तथा शिक्षकवृन्दानी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे व्यक्त केले. बहु भाषिक साहित्यकार विचार वंत डा. रफिक अहमद राही यांनी ही भाषा अर्जनाचे महत्त्व व्यक्त करून बहारदार मराठी भाषेत उर्दू काव्य पध्दतीची हमद व नात सादर करुन उपस्थिताना मंत्र मुग्ध केले. प्रा.अस्लम तैय्यबी यांनी राज्यामध्ये हा पंधरवडा साजरा का करावा लागत आहे? याची पार्श्वभूमी सादर करुन भाषा चे महत्त्व व्यक्त केले. प्राचार्य अकिल खान बियावली यांनी शिक्षण व ज्ञानार्जन मध्ये भाषा चे महत्त्व व्यक्त करून जास्तीत जास्त भाषा अवगत करण्या चा सल्ला दिला. विद्यार्थीनिनीही कविता, गजल, नाटिका सुविचार सादर केल्यात. प्रस्तावना मराठी भाषा मंडळाच्या नसरीन काद्री यांनी सादर केली. मझहरोदीन शेख, शाह झाकीर, यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी तबरेज शेख ने हमद सादर केली. जाहिद भाई शाह सदस्य ए.के.के.पाहुणे म्हणून उपस्थित होते. यशस्वीतेसाठी साठी मुश्ताक भिसती, इम्रान खान, असमा शेख, अब्दुल कय्युम शेख, तन्वीर शेख, नाजिया शेख यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेतर आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

मोठी बातमी ! राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोलाने येथे चार गावठी हातभट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त !

October 11, 2020

दोन महिन्यांपूर्वी दुसरे लग्न झालेल्या विवाहितेने घेतला हॉटेलमध्ये गळफास !

December 14, 2021

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट ; ३० कार्यकर्ते जखमी

September 19, 2020

रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर !

July 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group