TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2022
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोरिवली: जगातील आवडते ज्वेलर्स जयआलुक्कास 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता बोरिवली इथे पहिले शोरूम उघडून मुंबईत आपली उपस्थिती वाढवत आहेत. अद्वितीय जोयअलुक्कास जागतिक दर्जाच्या फॉर्मेटमध्ये डिझाइन केलेले अत्याधुनिक शोरूम अव्वल दर्जाच्या सुविधा आणि सोयी प्रदान करेल आणि दागिनेप्रेमींना आनंददायी आणि समृद्ध खरेदी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

बोरिवलीच्या रहिवाशांची सोय लक्षात घेऊन शोरुममध्ये आधुनिक सजावटीसह भरपूर खरेदी आणि पार्किंगची जागा आहे. उद्घाटन समारंभ साजरा करण्यासाठी शोरुममध्ये आकर्षक आरंभिक ऑफर देखील आहेत. ग्राहक जगभरातील सर्व नवीनतम आणि उत्कृष्ट कलेक्शन पाहण्यासाठी शोरूमला भेट देऊ शकतात आणि अतुलनीय ज्वेलरी खरेदीचा अनुभव घेऊ शकतात. “आगामी सोरुम उद्घाटनाबद्दल बोलताना, जोयआलुक्काम युपचे व्यवस्थापकीय संचालक श्री जोय आलुक्कास म्हणाले, “आम्ही एक अतुलनीय ज्वेलरी खरेदी अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि बोरिवलीच्या रहिवाशांना जोयअलुक्कास इथे याची खात्री देता येईल ग्राहकांच्या दागिन्यांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना दागिन्यांची सर्वोत्तम आणि विस्तृत निवड आणण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे सौंदर्यपूर्ण वातावरण, कलेक्शनची विस्तृत श्रेणी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यांच्या जोडीने इथे ज्वेलरी प्रेमीना अव्वल आणि अखंड अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याव्यतिरिक्त, आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्याकडे रोमांचक अनन्य ऑफर आणि विनामूल्य भेटवस्तू आहेत. 15 ऑक्टोबर रोजी आमच्या उद्घाटन सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी आणि दागिन्यांच्या खरेदीचा आनंददायक अनुभव घेण्याकरिता मी सर्व बोरिवली रहिवाशांचे स्वागत करतो.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

जोयलुक्याने शोरुमच्या उद्घाटनादरम्यान दिवाळी ऑफरचीही योजना आखली आहे जी 24 ऑक्टोबरपर्यंत चालेल. दिवाळी ऑफर कालावधीत ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर गिफ्ट व्हाउचर म्हणून कॅशबॅक मिळेल आणि SBI कार्ड्सवर 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. या सणासुदीच्या ऑफर व्यतिरिक्त, जोयआलुक्कास ग्राहकांना 916 Bis हॉलमार्क केलेले दागिने, एक वर्षांचा मोफत विमा आणि जोयलुक्कास इथे खरेदी केलेल्या कोणत्याही दागिन्यांसाठी आजीवन मोफत देखभालीची हमी दिली जाते तसेच त्यांना खरेदी परतीची हमी दिली जाते. ही विशेष सणाची ऑफर म्हणजे उद्घाटनादरम्यान दिवाळीचा शुभ सण साजरा करण्यासाठी खरेदीदारासाठी आलुवकासकडून एक मोठे अतिरिक्त प्रोत्साहन आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

मोठी बातमी : मला एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षड्यंत्र रचले जातेय ; खडसेंचा खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर प्रकरण : विवेक ठाकरे यांच्यासह २५ ठेवीदारांची निर्दोष मुक्तता !

August 18, 2023

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

November 18, 2023

७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा ; आरक्षण हक्क कृती समितीची मागणी !

June 28, 2021

उद्यापासून रात्री संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group