TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी बांधवांचा प्रश्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) अमळनेर दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याशी कोळी समाज शिष्टमंडळाने भेट घेत आदिवासी कोळी समाजावर होत असलेल्या अन्यायाची माहिती देत निवेदन दिले. यावेळी अजित पवार यांनी कोळी समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडू आणि मुख्यमंत्री व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव यांचेसमवेत बैठक लावून देऊन चर्चा घडवून आणणार असल्याचे सांगितले.

शुक्रवारी प्रांत कार्यालयावर आदिवासी टोकरे कोळी जमातीचे बांधवांचे संविधानिक न्याय हक्क मागण्याकरिता शेकडोच्या संख्येने आंदोलन होते. मात्र प्रांताधिकारी हे शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार व जयंतराव पाटील यांचा दौरा असल्याकारणाने कार्यालयात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आदिवासी टोकरे कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाने अजितदादांची शिबिरात भेट घेतली व तेथेच आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीतर्फे निवेदन देण्यात आले. त्यानंतर पवार यांनी प्रांतसाहेबांना बोलावून आदिवासी कोळी जमातीच्या जाती दाखल्याच्या विषयावर चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना केल्या.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

तसेच सदर विषय मुख्यमंत्री यांना कळवून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव यांचेसमवेत बैठक लावून देण्याचे आश्वासित करून येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते म्हणून बाजू मांडणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. ही चर्चा घडवून आणण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास बापू पाटील, चो.सा.का. अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, कृषी उ.बा. समिती संचालक घनश्याम आण्णा पाटील, अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, ज्येष्ठ नेते सुनील पाटील, ज्येष्ठ नेते डी.पी.साळुंके सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील, राजू भाटिया यांचे सहकार्य लाभले. आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने अॕड.गणेश सोनवणे, शुभम सोनवणे, नामदेव येळवे यांच्या समवेत चोपडा व अमळनेर तालुक्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १७ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’ ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

December 8, 2021

भुसावळात पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा !

October 1, 2023

UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान ; ५८ जागांसाठी मतदान !

February 10, 2022

अभिनेता सोनू सूदची कोरोनावर यशस्वी मात

April 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group