TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य सोडा, नाहीतर जमिनीच्या १० फूट खाली गाडेन : शिवराजसिंह चौहान

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्याला सोडणार नाही. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, ड्रग्ज माफिया, त्यांना सांगतोय, अरे ऐका रे, मध्यप्रदेश सोडा, नाहीतर जमिनीच्या १० फूट खाली गाडेन आणि त्याचा कुणाला पत्ताही लागणार नाही”, असा घणाघात शिवराज सिंह यांनी केला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एका कार्यक्रमादरम्यान खूपच आक्रमक पद्धतीने भाषण दिलं. “मध्य प्रदेश सोडा अन्यथा जमिनीत गाडून टाकेन, अन् कोणाला पत्ताही लागणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी काही लोकांना गंभीर इशारा दिला. मुख्यमंत्री चौहान म्हणाले, “मी सध्या खतरनाक मूडमध्ये आहे. जे लोक चुकीचं काम करतात त्यांना मी सोडणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मध्य प्रदेश सोडावं अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन आणि कोणाला पत्ताही लागणार नाही.” मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात गुंडगिरी, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या माफियांना इशारा दिला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारीची घटना घडली तर आरोपीला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राज्याबाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. शिवराज सिंह होशंगबाद येथे शेतकरी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. चौहान यांचा या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान ते आक्रमक पद्धतीने बोलत होते. एएनआयने हा व्हिडिओ ट्विट केला असून यात त्यांनी माफिया लोकांना थेट धमकीच दिली आहे. भोपाळमध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलतानाही मुख्यमंत्री चौहान यांनी अशाच प्रकारची भाषा वापरली होती. ते म्हणाले होते, “सुशासनात मध्य प्रदेशमध्ये गुंड, दादागिरी करणाऱ्या लोकांना सहन केलं जाणार नाही. सर्व गुंडांना तुडवून त्यांचे हात-पाय-कंबर मोडून उद्ध्वस्त करण्यात येईल. जनतेसाठी फुलाप्रमाणे कोमल तर दुष्टांसाठी शस्त्रापेक्षाही कठोर असं आमचं सरकार आहे.” मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या चौथ्या कार्यकाळात चौहान यांची कार्यपद्धती बरीच बदलली आहे. राज्यातील माफियांविरोधात कडक पावलं उचलण्यास त्यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात ते वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दहा दिवसांपूर्वी शिवराज सिंह यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत अशाचप्रकारचं काहीसं विधान केलं होतं. त्यावेळी ते जबलपूर येथे बोलत होते. “कमलनाथजी ऐकून घ्या. माझी जनताच माझी देवता आहे. माफियांना चांगलीच अद्दल घडवेल. ड्रग्ज, जमीन माफिया आणि गुंडांना फोडून काढेल. मला कुणीच थांबवू शकत नाही”, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज पु्न्हा त्यांनी अशाप्रकारचं विधान केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

अंबानीच्या 'रिलायन्स जिओ'चा विरोध, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उचललं ' हे ' पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर ११२० पदांची भरती !

December 27, 2021

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022

जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्मशानभूमीकरीता अधिग्रहीत जागेचे अधिग्रहण रद्द

October 2, 2021

चालता-चालता हृदयविकाराच्या झटक्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group