TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचे सावट कायमस्वरूपी दूर करण्यासह सर्वांना सुख-समृध्दी लाभू दे : पालकमंत्री

ना. गुलाबराव पाटील यांचा आदिशक्ती सप्तश्रृंगीला साकडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) कोरोनाचे सावट दूर करतांनाच शेतकर्‍यांसह सर्वांना सुख-समृध्दी प्रदान करावी अशी प्रार्थना करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आदिशक्ती सप्तश्रुंगीला साकडे घातले. ना. पाटील यांनी आज पहाटे देवीदर्शन करून प्रार्थना केली.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे नित्यनेमाने वणी येथील गडावर दर्शनासाठी जात असतात. घटस्थापनेच्या पहिल्या माळेला राज्यातील देवस्थाने खुली झाल्यानंतर आज पहाटे ना. गुलाबराव पाटील यांनी वणी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून देवीमातेने हे सावट दूर करावे, अतिवृष्टीने यंदा झालेल्या हानी पुन्हा होऊ नये आणि सर्वांना सुख-समाधान लाभावे आणि समृध्दी मिळावी असे साकडे आपण सप्तश्रुंगी देवीला घातल्याची माहिती ना. पाटील यांनी याप्रसंगी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

सावधान : जळगाव जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेवर अत्याचार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा !

April 9, 2023

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : मंत्री, आमदारांचा संबंध, माझ्याकडे पुरावे ; मोहित कंबोज यांच्या दाव्याने प्रचंड खळबळ !

May 15, 2023

सोलापूर हादरलं : पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करून शिक्षक पतीनेही उचलले टोकाचे पाऊल !

November 29, 2023

गणेशोत्सवाचा आनंद महागाईने हिरावून घेतला : एकनाथराव खडसे !

September 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group