TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केलेल्या ४०० विकास कामांची यादी प्रवर्तन चौकात लावा

विनोद तराळ यांचे खासदार रक्षा खडसेंना आव्हान

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / रावेर

चारच काय ४०० विकास कामे सांगते असा विकास कामांचा दावा करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांना विनोद तराळ यांनी केलेल्या कामांबाबत आव्हान दिले आहे. आपण केलेल्या ४०० विकास कामांची यादी मुक्ताईनगर मधील प्रवर्तन चौकात लावावी, तिथे थेट या विषयावर त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. रावेर तालुक्यातील कोचूर येथे काही गावकऱ्यांनी त्यांना ४ विकासकामे सांगा असा प्रश्न विचारला असता रक्षा खडसेंनी या युवकांना दारुडे ठरवलं आहे, व्यसनाधीन ठरवले आहे. मात्र गळ्यात तुळशीची माळ घालणारा हा कोचूर येथील कष्टाळू वर्ग असून त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्रच रक्षा खडसे करत असल्याचे त्यांनी सांगितले. कुऱ्हाकाकोडा येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

कुऱ्हाकाकोडा परिसरात प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी भेटी दरम्यान व्यक्त केली. केळीवरील सीएमव्ही रोगाचे संशोधन व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी मागणी करूनही त्यांनी कधीही हा प्रश्न संसदेत मांडला नसल्याचेही विनोद तराळ यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील यांचीही भाषणे झाली. मेगा रिचार्ज, बोदवड उपसा जलसिंचन योजना, औद्योगिक विकास आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर भर देऊन प्राधान्याने हे प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन शरीर पाटील यांनी यावेळी दिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, कुऱ्हा काकोडा येथील लोकनियुक्त सरपंच बी सी महाजन, ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका प्रमुख शिवाजी पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष यू डी पाटील, दिनेश पाटील, एजाज मलिक, छायाताई साबळे प्रवीण कांडेलकर, विलास हिरोळे, विशाल रोटे, राजू जाधव, छगन राठोड, मुबारक तडवी, अशोक माळी, ज्ञानदेव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक संजय भाऊ पाटील यांनी केले आभार मयूर साठे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: raksha khadseVinod tarad

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्कमध्ये मतदान जनजागृती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग का उभे राहिले नाहीत? : नाना पटोले

March 10, 2021

गूगल क्रोम वापरताय ? सावध व्हा ! केंद्र सरकारने दिला ‘हा’ धोक्याचा इशारा !

December 14, 2021

पाचोऱ्यात विज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कॉंग्रेस धडकली

October 30, 2021

रूळ ओलांडतांना रेल्वे खाली आल्याने एकाचा मृत्यू !

November 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group