TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीने महिलांना आदराचे स्थान दिले आहे. महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. असाच सन्मान प्रत्येक आस्थापनेने दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार प्रत्येक आस्थापनेत स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, मणियार विधी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजेता सिंग उपस्थित होत्या.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, भारतीय घटनेने महिलांना समानतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महिलांना लैंगिक छळापासून मुक्त व सुरक्षित वातावरणाचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने महिलांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. या अधिनियमांतर्गत महिलांची तक्रार असेल, तर त्यांना समितीकडे दाद मागता येईल. या कायद्याच्या पालनाची नियोक्ता आणि आस्थापनांची जबाबदारी आहे.

प्रा. डॉ. सिंग म्हणाल्या, शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी काम करणारी महिला सुरक्षित असावी आणि तिला सन्मान मिळावा यासाठी विभागप्रमुखांनी दक्ष असायला हवे. यावेळी प्रा. डॉ. सिंग यांनी या अधिनियमांतर्गत तक्रार निवारण समिती, या समितीचे कार्य, प्राप्त तक्रारींवर करावयाची कार्यपध्दती याविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविकात या अधिनियमाची माहिती दिली. सारिका मेतकर यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

जळगाव लोकसभा मतदार संघातील जलसिंचन प्रकल्पांचा खा. उन्मेशदादा पाटील यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरण : महत्वाची धागेदोरे पोलिसांच्या हाती !

November 8, 2020

एक्सक्ल्युझिव्ह : पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणाचा पाचोऱ्यातून ग्राउंड रिपोर्ट !

December 14, 2023

माजी आ. कृषिभूषण पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

July 27, 2021

जिल्ह्यात आज आढळले ४८ कोरोनाबाधित, ४९ झाले बरे !

December 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group