TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

प्रदेश चिटणीसपदी मंगेशदादा चव्हाण यांची नियुक्ती; कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

vijay waghmare by vijay waghmare
February 24, 2026
in जळगाव, राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या “मतदार याद्या शुद्धीकरण” (SIR) अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष समितीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे.

या समितीत युवा, अभ्यासू आणि संघटननिष्ठ नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बूथ स्तरापासून जिल्हा पातळीपर्यंत मजबूत संघटन उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या काटेकोर नियोजनशैलीमुळे आणि कार्यतत्परतेमुळे SIR मोहिमेला राज्यभर अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

मतदार याद्यांतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव समाविष्ट व्हावे आणि अपात्र नावे वगळली जावीत, या उद्देशाने ही समिती निर्णायक भूमिका बजावणार आहे. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती म्हणजे पक्षाने तरुण नेतृत्वावर दाखवलेला विश्वास असून, त्यांच्या माध्यमातून पारदर्शक आणि शिस्तबद्ध मोहिम राबवली जाईल.

प्रदेश चिटणीसपदी मंगेशदादा चव्हाण यांची नियुक्ती
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनेत मंगेशदादा चव्हाण यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिश्रम, प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच मतदार याद्या शुद्धीकरण (SIR) विशेष समितीतही त्यांची निवड करण्यात आल्याने राज्यस्तरावर प्रभावी भूमिका बजावण्याची संधी त्यांना मिळाली आहे. संघटन कौशल्य, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे नाते ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन आणखी बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल अमित एकनाथ पाटील व नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी मा. मंगेश दादा चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMaharashtra BJP's SIR committee announced — Mangesh Chavan has an important responsibility!

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 25 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली : नवाब मलिक

August 10, 2021

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025

शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन

April 29, 2024

अमित शहांकडून चाळीसगाव तालुक्याला मंत्रीपदाचे संकेत !

November 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group