TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

vijay waghmare by vijay waghmare
March 31, 2025
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शेतात पार्टी केल्यानंतर चुलत भावांनीच भावाला संपविल्याची धक्कादायक घटना दि. २६ रोजी मुक्ताईनगरातील महालखेडा शेतशिवारात घडली. सुनिल सुनिल रामसिंग चव्हाण (वय ३२, रा. टाकळी, ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या खूनाला शेतीच्या वादाची किनार असून या घटनेमुळे खळबळ माजून गेली होती. मुक्ताईनगर पोलिसांनी एकाला बऱ्हाणपूर तर दुसऱ्या गावाहतून अटक केली. दरम्यान, संशयितांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे सुनिल चव्हाण हे वास्तव्यास होते. त्यांचे वडीलोपार्जीत महालखेडा व टाकळी शिवारात शेत जमीन आहे. परंतु ही शेतजमीन करण्यावरुन त्यांच्या भावांमध्ये वाद सुरु होते. दि. २६ रोजी सकाळी ६ वाजता सुनील चव्हाण हे सुरेश मकराम चव्हाणच्या शेताजवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचे भाऊ व पुतण्यास हे दुचाकीने त्याठिकाणी पोहचले असता, सुनिल चव्हाण हे बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. तसेच त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होता आणि जवळच त्याची दुचाकी देखील लावलेली होती. गावातील रायसिंग जाधव, आनंदा चव्हाण, राहुल जगन चव्हाण हे त्याठिकाणी आले असता, त्यांनी सुनिलला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासुन सुनीलला मयत घोषित केले.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

पार्टीसाठी शेतात घेवून गेले होते साहित्य
सुरुवातीला पोलीसात अकस्मता मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला असता, त्यांना दि. २५ रोजी सायंकाळी सुनिल चव्हाण यांना प्रवीण जगन जाधव याचा फोन आला होता. त्यावेळी ते घरातून ताट, पातेले आणि भाजीसाठी लाणारे मसाले घेवून जात होते. यावेळी त्यांची आईने त्यांना विचारले असता, त्यांनी प्रवीण, बाळू जाधव आम्ही शेतात पार्टी करीत असल्याचे सांगितले.

शेताच्या रस्त्यावर फेकून दिला मृतदेह
घरातून निघालेल्या सुनिल यांनी चुलत भावांसह महालखेडा शिवारातील त्यांच्या शेतात पार्टी केली होती. त्यानंतर सुनिल चव्हाण हे घरी परतले नसल्याने त्यांच्या मृत्यूबाबा देखील प्रवीण चव्हाण, बाळू जाधव यांनी कोणालाही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांनी इतर कोणाच्या तरी संगनमताने हत्याराने वार करुन सुनिल यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह शेताच्या वाटेला जाणाऱ्या रस्त्यावर टाकून दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी प्रवीण जगन जाधव व बाव ममराज जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट’ ; जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न !

August 22, 2023

‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’ : विनायक मेटे

June 13, 2021

रावसाहेब दानवेंची राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका

August 17, 2021

भुसावळ येथील सनस्टेम हर्बल कंपनीतून १४ हजार रूपयांच्या साहित्यांची चोरी !

August 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group