TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक उत्साहात !

vijay waghmare by vijay waghmare
November 2, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे यंदाही कृषी संस्कृतीचे प्रतीक लोक कल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची बैलगाडीवर गौरव मिरवणूक काढण्यात आली तसेच उत्साहात पूजन संपन्न झाले. सालाबादप्रमाणे यंदाही बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी (अन्नदाते) बांधव ज्ञानेश्वर माळी, बापू धनगर, दगा मराठे, नथु चौधरी, भगवान माळी आदींचा टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

बळीराजा गौरव रॅलीची सुरुवात

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणी चौकातील आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकास माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात झाली. तद्नंतर सुभाष कोल्ड्रिंक्स, पिल्लू मस्जीद, धनगर वाडा, अर्बन बँक, बस स्टँड, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय स्मारक, परीहार चौक, भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री स्मारक यानंतर साने पटांगण अर्थातच “बळीराजा चौक” येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने महात्मा बळीराजाला अभिवादन करण्यासाठी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. तत्पूर्वी बळीराजाचे पहिले अवजार म्हणून नांगराचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शिवसेना उबाठा नेते गुलाबराव वाघ तसेच प्रमुख अतिथी म्हणून माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण माळी, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, मराठे समाज अध्यक्ष भरत मराठे, भोई समाज अध्यक्ष सुनील जावरे, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गोविंद धनगर नगरसेवक भागवत चौधरी, राष्ट्रवादी (श.प.) शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, बापू धनगर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सोनार, चुडामण पाटील, बापू धनगर, राजेंद्र ठाकरे, नईम काझी, संतोष सोनवणे, हिरामण जाधव, शाम काबरा, पुंडलिक पवार, रणछोड चौधरी, भीमराव धनगर, अमोल सोनार, चेतन जाधव, बबलू मराठे, भैय्या धनगर, राहुल पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, राजू बाविस्कर, विकास पाटील, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी एच.डी.माळी यांनी महासम्राट बळीराजाची माहिती सादर करत सांगितले की, तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडत एक समतामुलक, प्रजाहितदक्ष, स्वातंत्र्य प्रेमी, दानवीर, वचनप्रामाण्यवादी शेतकरी राजा या जगात दुसरा झालाच नाही, असे प्रतिपादन केले. माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी बळीराजांच्या कार्याची व्याप्ती अधिक वाढविण्याचे सांगितले. तद्नंतर दीपावली सणाला आपण घराघरात दिवे लावून बळीराजाच्या काळात जनता खुप सुखी असल्याचे सांगितले जाते. उबाठा सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले, “ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो” अमानुषपणे शेतकऱ्यांचे हाल होवू नयेत म्हणून बळीराजाचे राज्य येऊ दे अश्या शब्दात बळीराजांचे स्मरणपर मनोगत व्यक्त करतांना श्री वाघ यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या शेतकरी विरोधी धोरणांवर ताशेरे ओढले.

कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांना भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचं मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी तर आभार गोरख देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बळीराजा लोकोत्सव समिती धरणगाव च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

June 24, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025
Next Post

जळगावात आ. राजूमामांचा "मॉर्निंग वॉक" प्रचार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांच्या पोटखराब जमीन वाहितीखाली आणण्यासाठी आणि त्याबाबत सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याकामी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

February 16, 2022

२६ वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

November 20, 2023

रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

March 23, 2022

मोठी बातमी : भरधाव कार झाडावर आढळल्याने एक जण ठार: तीन जण गंभीर

July 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group