TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’चे मुख्य कार्यालयासह झंवर यांचे कार्यालय सील ; पोलिसांचा २४ तास राहणार पहारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी बीएचआरचे एमआयडीसीतील कार्यालय व सुनील झंवर याचे खान्देश मिल कॉम्पलेक्समधील रमेश मोटार ड्रायव्हींग स्कुल नावाने असलेले कार्यालय सील केले आहे. एवढेच नव्हे तर या कार्यालयांच्या बाहेर पोलिसांचा २४ तास पहारा ठेवण्यात आला आहे.

 

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

दोन ट्रकभरुन कागदपत्रे, संगणक असे ठोस पुरावे तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी छापेमारी असल्याचे बोलले जात आहे. बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यासाठी सुनील झंवरच्या सांगण्यावरुन बनावट वेबसाईट, अॅप तयार केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी झंवरच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली असता माजी मंत्री महाजन यांचे लेटरपॅड, महापालिकेच्या सफाई ठेक्याची कंपनी असलेल्या वॉटरग्रेसचे कागदपत्र तसेच १०० पेक्षा जास्त एटीएम कार्ड मिळुन आल्याचे वृत्त होते. त्या अनुशंगाने रविवारी दिवसभर पथकाने झंवरच्या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. दुसरे एक पथक बीएचआरच्या शाखेत बसून चौकशी करीत होते. सर्व पुरावे हाती लागल्यानंतर हे दोन्ही कार्यालये आता सील करण्यात आले आहे. अशात कोणीही तेथे येऊन छेडछाड करु नये म्हणून स्थानिक पोलिसांना २४ तास पहारा असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : चौकशीची दिशा नाशिकच्या दिशेने वळण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 3 मे 2024 !

May 3, 2024

गोरगरिबांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको : अजित पवार

November 26, 2020

चौपलसीट जाताना झालेल्या भीषण अपघातात तिघे मित्रांचा जागीच मृत्यू ; एक जण गंभीर जखमी

June 5, 2022

श्रीराम पाटील हे शेतकरी कुंटूबातील, विकासकामे करणाण्याचा आपल्याला पूर्ण विश्वास : आ. राजेश एकडे !

April 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group