TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर…आईचा मध्यरात्री गळा चिरून खून, मुलाने स्वतःलाही केले गंभीर जखमी ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) मुलानेच आईचा चाकूने गळा चिरून खून केल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील श्रीनगर चंद्रशेखर वॉर्डात उघडकीस आली. संध्या महेन्द्र कोरे (४८, वय ४८, रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया) असे मृत महिलेचे नाव तर करण महेन्द्र कोरे (२४) असे आरोपी मुलाचे नाव आहे,

शहरातील श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डातील सदाराम तुकाराम उके यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या संध्या महेंद्र कोरे (४८) यांचा खून करण्यात आला. संध्या कोरे हिला रायपूर येथे दिले होते. तिचे पती २० वर्षांपूर्वी मृत्यू पावल्याने ती माहेरी येऊन गोंदियात भाड्याने राहू लागली, संध्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी गेली. माय-लेक श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डात राहात होते, करण कोरे हा नागपूरला एमआरशिप करीत होता.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

७ जूनच्या पहाटे ३:५८ वाजता एका अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने व वरवंट्याने मारून खून केला, तर आपल्याला गंभीर जखमी केल्याचा करणने आपल्या मामाला फोन केला. मामा प्रकाश कवडू पाथोडे (४३) हे मोटारसायकलने चंद्रशेखर वॉर्ड येथील संध्या कोरे यांच्या खोलीवर गेले. यावेळी त्यांना आपली बहिण संध्याचा मृतदेह किचनमध्ये पडलेला दिसला. तिच्या डोक्याला व गळ्याला गंभीर जखमा होत्या. त्या खोलीत रक्त्ताचे थारोळे पडले होते. बेडरूममध्ये पलंगावर दगडाचा वरवंटा पडलेला होता. तर मुलगा करण कोरे हा संध्याच्या शेजारी पडलेला होता. त्याच्या डाव्या हाताला व कपाळावर जखमा होत्या.

मुलाला जखमी अवस्थेत गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज, गुरुवारी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोलिसांनी घटनेसंदर्भात त्याची विचारपूस केली. पण तो काहीही बोलत नव्हता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आईचा खून केल्याची कबुली दिली. कुणीतरी अज्ञाताने आईचा खून केला आणि आपल्यालाही मारहाण केली, असा बनाव आपणच रचला होता.

आई संध्या कोरे हिचा काळ्या जादूवर विश्वास होता. ती गुप्तधन शोधत होती. यासाठी कमावलेली रक्कम जमा झाल्यावर ती अंधश्रद्धेवर खर्च करीत होती. संध्याच्या चारित्र्यावरही करणला संशय होता. चारित्र्यावरून मायलेकात वाद देखील झाला होता. या वादात ७ जूनच्या पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान घरात ठेवलेला धारदार चाकू उचलून आईचा गळा चिरला. रागाच्या भरात तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची टेस्ट करून रिपोर्ट जाहीर करावा : अँड. कुणाल पवार

March 18, 2021

गफ्फार मलिकांच्या अंत्ययात्रेबाबत दाखल केलेला गुन्हा मागे घ्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

May 31, 2021

आमदाराच्या गाडीनं जमावाला चिरडलं ; नंतर संतप्त जमावाने गाडीवर हल्ला करत आमदाराला जखमी होईपर्यंत मारलं

March 13, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 1 फेब्रुवारी 2025 !

February 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group