TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) भाजपकडून लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडे जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

लोकसभेची निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. भाजपकडून मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक 2024 प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड केली आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे 2024 मधील निवडणूक अत्तरदे  यांना लढविता येणार नाही, म्हणूनच पक्ष नेतृत्नेवाने त्यांना ही जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे. चंद्रशेखर अत्तरदे यांना मिळालेल्या जबाबदारीमुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील आनंदी आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

जीवलग मित्राला पंढरपूरला सोडायला निघाला, वाटेतच नियतीने केला घात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी सैनिकाचा खून करणाऱ्या गुंडांची धिंड ; कुऱ्हा परिसरातील जनतेतील भिती दूर

November 17, 2021

धक्कादायक : शिक्षा भोगून आलेल्या डॉ. मुंडेंकडून बेकायदा वैद्यकीय प्रॅक्टिस !

September 6, 2020

जळगाव ग्रामीण भाजप वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर !

April 25, 2021

नशिराबाद नगरपरिषदेसाठी पाच कोटींचा निधीला मान्यता

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group