TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीवलग मित्राला पंढरपूरला सोडायला निघाला, वाटेतच नियतीने केला घात !

अकोल्याचा शिक्षक बीडमध्ये अपघाती मृत्यू ; हेल्मेट असल्यामुळे दुसरा मित्र सुदैवाने बचावला !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) शाळा सुरु होणार असल्याने शिक्षक मित्राला सोडण्यासाठी पंढरपूरला निघालेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला बीड तालुक्यातील पालीच्या घाटात भीषण अपघात झाला. यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मित्र हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने बचावला.

दामोधर महादेव डाकोरे (वय ३७ रा. चोंडी ता. पातूर जि. अकोला) असे मयत शिक्षकाचे नाव असून सतीश गजानन झाटे (वय २४ रा. आस्टूल, ता. पातूर जि. अकोला) हे जखमी आहेत. दामोधर व सतीश हे जीवलग मित्र आहेत. दामोधर हे पंढरपूर जिल्ह्यात शिक्षक असून शाळा सुरु होणार असल्याने ते जात होते. त्यांना सोडण्यासाठी सतीश हे देखील सोबत होते.
बुधवारी दुपारी पालीच्या घाटात लोडिंग ट्रकला पाठीमागून दुचाकीने जोराची धडक दिली. यात सतीश दुचाकी चालवत होते, आणि डोक्याला हेल्मेट असल्याने त्यांच्या डोक्याला कमी मार लागला. परंतु दामोधर हे पाठीमागे बसलेले असल्याने आणि ट्रकवर डोके आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सतीश यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

घरात लगीन घाई, मध्यरात्री जावयाने केला सासऱ्याचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसाठी ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीच ठिय्या आंदोलन

April 20, 2021

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकास अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 4, 2021

कपाशीचे लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी ; रोहिणीताई खडसेंची बोदवड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

October 25, 2024

ब्रेकिंग न्यूज : आ. मंगेश चव्हाण यांची गुटखा माफीयांसह पोलीस अधिकारी व कर्मचारींविरुद्ध फिर्याद !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group