TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडणाऱ्या प्रकाराचा निषेध करीत झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग यावी म्हणून महाविकास आघाडीने बंदच्या घोषणेत पाचोरा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला.

शेतकरी विरोधी तिन काळे कायदे रद्द करा, या मागणीसाठी मागील तिनशे दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पंतप्रधान मोदींनी ठेंगा दाखविला आहे. त्यातच लखीमपुर खेरी या गावातील शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असतांना त्यांना केंद्रीय मंत्रीच्या मुलाने स्वतः च्या गाडी खाली चिरडले. यात एक पत्रकाराचा देखील समावेश आहे. शहीद शेतकर्‍यांच्या परिवाराला सांत्वन भेट द्यायला जातांना कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज दि. ११ अॉक्टोंबर रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद चे आवाहन केले असता पाचोरा शहरातील व्यापारी वर्गाने बंदमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अझर खान, काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रा. एस. डी. पाटील, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अॅड वसीम बागवान, नाना पाटील, भुषण पाटील, शरीफ खाटीक, गणेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बशिर बागवान, नितीन तावडे, रणजित पाटील, सत्तार पिंजारी, गौरव वाघ, उमेश एरंडे, हेंमत पाटील, अॅड. अविनाश सुतार, गोपी पाटील, सलिम शाह, खलील देशमुख, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भोला चौधरी, संजय पाटील, विनोद पाटील, हरुन देशमुख, भगवान मिस्तरी, अरुण पाटील, प्रकाश भोसले, शिवसेनेचे शिवसेना गणेश पाटील, पप्पू राजपुत, प्रवीण ब्राम्हणे, अनिल सांवत, आंनद पगारे, आदी उपस्थित होते. बंद दरम्यान आ. किशोर पाटील, डीवायएसपी काकडे, पो. निरीक्षक नजनपाटील, पी. एस. आय. विकास पाटील, यांनी भेट दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
Next Post

जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी अशोक राठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…त्यामुळे आम्ही बिहारमध्ये काही फारसं लक्ष घातलं नाही : शरद पवार

November 10, 2020

परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

August 27, 2021

संतापजनक : मृत वृद्धेच्या शरीरावर केला तीन दिवस अत्याचार !

August 27, 2024

शेतकऱ्यांसाठी काय दिले म्हणणाऱ्या खा. उन्मेष पाटलांचे डोळे फुटलेत का? : ना. पाटील

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group