TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री संत शिरोमणी रोहिदास यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त संत रोहिदास विकास फाऊंडेशनतर्फे अमळनेर शहरात पहिल्यांदाच ढेकू रोडवरील भिलाटी परिसरातील गरीब चिमुकल्यांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच शिव स्मारक आवारात महिला संघटनने संध्याकाळी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद अहिरराव होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर तालुक्यातील तहसीलदार मिलिंद रामदास वाघ हे होते. जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवातीला दीप प्रज्वलन तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात चर्मकार समाजातील संत रोहिदास फाउंडेशनचे नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सोबत वृक्ष वाटप करण्यात आले. या जयंती निमित्त संत रोहिदास फाऊंडेशनचे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा शारदा उंबरकर यांनी आजची सामाजिक परिस्थिती व रोहिदासांच्या विचांरावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. खान्देश महिला प्रमुख उषा देवरे यांनी रोहिदासांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले तर तालुका महिलाध्यक्ष मीना क्षीरसागर यांनी राबविलेल्या उपक्रमावर मत प्रकट करतांना आणखी महिलांनी सक्षम कसे व्हावे यावर मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष दिनेश मोरे यांनी समाज एकत्र येऊन संघटन कसे करता येईल यावर विचार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद रामदास वाघ यांनी समाजाचा उत्तम नागरिक कसा बनता येईल व मानवता हाच धर्म आहे या विचारांनी त्यांनी समाज बांधवांना मोल्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शारदा उंबरकर यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष मीना क्षीरसागर यांनी व्यक्त विशेष सहकार्य खान्देश संम्पर्क प्रमुख प्रभाकर क्षीरसागर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व समाजबांधवांच्या उपस्थितीने संत शिरोमणी रोहिदास जयंती साजरी करण्यात आली.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

शिवसेनेच्या 'या' नेत्यावर बलात्कारासह गर्चाभपाताचा गुन्हा दाखल ; तरुणीची पोलिसात तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022

कुरियर बॉयला चहातून गुंगीचे औषध देऊन बसमधून ६४ लाखांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

June 28, 2023

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक : आयुक्त विद्या गायकवाड

May 24, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२४ !

November 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group