TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हिसरे रिपोर्टचा मोठा खुलासा; सुशांतच्या शरीरात विषाचा अंश नाही

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) सुशांतच्या शरीरात विषाचा अंश सापडला नाही, एम्सनं ऑटोप्सी, व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल सीबीआयकडे सोपवला. सुशांतची हत्या की आत्महत्या लवकरच उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांत मृत्यूप्रकरणातला आपला ऑटोप्सी आणि व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. या एम्सच्या अहवालात सुशांतच्या व्हिसेरात विषाचे कोणतेही अंश आढळले नसल्याचं म्हटलंय.

सीबीआयनं एम्सच्या डॉक्टरांचे पथक तयार केलं आहे .या पथकात एम्सच्या चार डॉक्टरांचा समावेश असून डॉक्टरांच्या या पथकाचं नेतृत्व डॉ.सुधीर गुप्ता करत केलंय. डॉक्टरांच्या या टीमने सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकराचं विष किंवा विषारी पदार्थ आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या टीमकडून सुशांतचा ऑटोप्सी, व्हिसेराचा फॉरेन्सिक अवहवाल सीबीआयकडे सादर केलाय.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी सीबीआयवर आरोप केला होता. सुशांतची गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि सीबीआयकडून चौकशीत दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप वकिलांनी केला होता. यावर सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. अद्याप कोणत्याही गोष्टीचा इन्कार करण्यात आलेला नाही, असं सीबीआयनं निवेदन जारी करत म्हटलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

सुशांत प्रकरणी व्हिसरे रिपोर्टचा खुलासा आल्याने भाजपे तोंड झाले काळे - भाजपवर काँग्रेसचे टिकास्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदसह सहाजणांची निर्दोष मुक्तता

November 7, 2021

जळगाव : शरद कोळी यांना ताब्यात घेण्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक !

November 3, 2022

ब्रेकिंग न्यूज : गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी कटकारस्थानं ; फडणवीसांनी दिले स्टिंगचे पुरावे !

March 8, 2022

पिडीतांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देवू : राष्ट्रीय अनूसूचीत आयोगाचे सदस्य सुभाष पारधी

February 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group