TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंफ्लूएन्झा लस एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्या ; डॉ. नितु पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 13, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने कोरोना संक्रमण, सतत होणारी संचारबंदी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता,”इंफ्लूएन्झा लस सरसकट सर्व लहान मुलांसाठी किमान पुढील एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्राने करोना संक्रमण महामारीची पहिली लाट अनुभवली असून आता दुसऱ्या लाटेसोबत लढाई सुरु असून संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पूर्वतयारी सर्वस्तरावर सुरु आहे. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट ही प्रामुख्याने लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात असून पालकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्र टास्क समिती आणि पेडीयाट्रिक टास्क फोर्से ने मान्सूनपूर्व सर्व मुलांना इंफ्लूएन्झाची लस देण्याबाबत सूचना केली आहे. यामुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी राहील आणि अनावश्यक चाचण्या रोखण्यास मदत होईल. इंफ्लूएन्झाचे दोन प्रकार असून त्यांचे परत दोन उपप्रकार आहेत. या लसीचे डोस मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. शिवाय या लसीच्या एका डोसची किंमत १,५०० ते २,००० रुपये अशी आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत सदर लसीकरण येत नसल्याने पालकांना हा अधिकचा खर्च पेलावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना संक्रमण, सतत होणारी संचारबंदी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता,”इंफ्लूएन्झा लस सरसकट सर्व लहान मुलांसाठी किमान पुढील एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी यात केली आहे.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत सदर लसीकरण येत नसल्याने इंफ्लूएन्झा लस सरसकट सर्व लहान मुलांसाठी किमान पुढील एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्यावी आणि कोरोना पर्वात नागरिकांना दिलासा द्यावा. अशीही मागणी डॉ. नितु पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
Next Post

किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने संवर्धन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Tornadobet Test5 2022 Erfahrungen Ferner Bewertungen

October 16, 2022

सन्मानचिन्ह म्हणजे आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा : गनी मेनन !

February 25, 2024

‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर ; १७ महिन्यांनंतर आले तुरुंगाबाहेर !

August 10, 2024

पारोळा बस बसस्थानकातून ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास !

January 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group