TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले !

vijay waghmare by vijay waghmare
May 27, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५, रा. जानकीनगर) यांच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानकात घडली. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जानकी नगरात राहणाऱ्या लक्ष्मी प्रमोद चौधरी या महिला रविवार दि. २५ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आलेल्या होत्या. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महीलेसह तिच्या अल्पवयीन मुलीने लक्ष्मी चौधरी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच लक्ष्मी चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहे.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

महिलेसह मुलगी ताब्यात
तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ताण्यात आल्या असता, पोलीसांनी धाव घेतली. याठिकाणाहून संशतिय धुरपता अक्षय भोसले (वय ३०) आणि तिच्यासोबत असलेली तिची अल्पवयीन मुलगी (दोन्ही रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर) यांना ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध - माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परळीचे वैजनाथ मंदिर RDX ने उडवण्याची पत्राद्वारे धमकी ; ५० लाखांची केली मागणी

November 27, 2021

क्रूरतेचा कळस ! १८ वर्षाच्या मुलीवर गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

January 21, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३१,२२२ कोरोनाबाधित, २९० रुग्णांचा मृत्यू

September 7, 2021

बसची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर !

September 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group