TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरीच्या तडजोड समितीमुळे दहा जोडप्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा बहरले : फारुक शेख यांची माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मनियार बिरादरीच्या तडजोड समितीमार्फत साठ दिवसात ४ तलाक, १ खुलअ, तर १० जोडप्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा बहरले आहेत, अशी माहिती जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चांद यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा मनियार बिरादरीमार्फत सुरू असलेल्या तडजोड समितीच्या माध्यमाने पती-पत्नीमधील वैवाहिक वाद सोडवले जात असून लॉकडाऊनच्या जून व जुलै २०२१ महिन्यातील ६० दिवसात एकूण २० प्रकरणे नोंदली गेली होती. त्यातील १५ प्रकरणात अंतिम कारवाई करण्यात आली. त्यात पती-पत्नीच्या आपसातील समझोता करारानुसार ४ तलाक करण्यात आले. तर एका प्रकरणी पत्नीने पतीपासून विभक्त होण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने तिला खूलअ (विभक्त) देण्यात आला. तर १० वैवाहिक जोडप्यांचा अटी – शर्तीसह करारनामा करून त्यांना पुनश्च आपले वैवाहिक जीवन एकत्र जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. अशाप्रकारे २० प्रकरणातून १५ प्रकरणी अंतिम निर्णय झाला व ५ प्रकरण प्रगतीपथावर आहेत. जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चांद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील व खास करून महाराष्ट्रातील संपूर्ण ३६ जिल्ह्यांमधून विविध बिरादरीचे वैवाहिक वादाची प्रकरणे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीकडे येत असतात व बिरादरीच्या माध्यमाने ती सोडवली जातात. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा मानियार बिरादरी अशी एकमेव बिरादरी आहे. जी सर्व बिरादरीचे प्रकरणे हाताळीत असून त्यात त्यांना यश मिळत आहे. बिरादरीकडे आतापावेतो २२३२ प्रकरणाची नोंद झालेली आहे.

तडजोड समितीचे फारूक शेख, सैयद चांद, हारून शेख, सलीम मोहम्मद, ताहेर शेख, अब्दुल रउफ, अल्ताफ शेख, इकबाल वजीर, सादिक मुसा हे सदस्य असून ते सदर तडजोड करीत असतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

आपले पोलीस संकल्पनेतंर्गत प्राप्त नव्या वाहनांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होणार : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यात कॅफेआड युगुलांचे अश्लील चाळे, कॅफे मालकांवर कारवाई ; एलसीबीच्या कारवाईने खळबळ !

December 17, 2023

ड्रग्स पेडलरला दहा महिन्यानंतर अटक !

December 25, 2025

सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची तब्बल २० तास झाडाझडती

September 16, 2021

खळबळजनक : भुसावळात रायफल, बंदूका, तलवारींसह मोठा शस्त्रसाठा जप्त !

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group