TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनेक लोक देशाच्या भल्यासाठी सामूहिकरीत्या काम करतात : सरसंघचालक मोहन भागवत !

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

गुमला (वृत्तसंस्था) सनातन धर्माचा मानवजातीच्या कल्याणावर विश्वास असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. देशाच्या भविष्याबाबत आपण कधीही चिंतित नव्हतो. कारण अनेक लोक देशाच्या भल्यासाठी सामूहिकरीत्या काम करत असल्याचे ते म्हणाले. तसेच कोरोना संकटानंतर भारताकडे शांतता व आनंदीपणाचा मार्ग असल्याचे जगाला कळाल्याचेही सरसंघचालकांनी नमूद केले.

स्वयंसेवी संस्था ‘विकास भारती’ कडून आयोजित ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सनातन धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. सनातन धर्माचा मानवजातीच्या कल्याणावर विश्वास आहे. गेल्या दोन हजार वर्षांत जगभरात विविध प्रयोग करण्यात आले; परंतु शांतता व आनंद निर्माण करण्यात हे प्रयोग अयशस्वी ठरले. मात्र भारताच्या पारंपरिक जीवनशैलीतच आनंद व शांतता रुजलेली आहे. कोरोना संकटानंतर जगाला याची प्रचीती आल्याचे भागवत म्हणाले. तसेच देशाच्या भविष्याबाबत आपल्याला कोणतीही चिंता नाही. कारण देशाच्या भवितव्यासाठी सर्व जण मिळून काम करत आहेत. देशातील अनेक लोक लोकप्रियतेपासून दूर राहत देशाच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे भागवत यांनी नमूद केले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

देशातील लोकांच्या पूजा-अर्चनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कारण आपल्याकडे ३३ कोटी देवी-देवता असून ३,८०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. इतकेच नाही, तर खाणपाणाच्या पद्धतीदेखील भिन्न आहेत; परंतु भिन्नता असली तर आमचे मन एक आहे. अन्य देशांमध्ये असे पाहायला मिळत नसल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. आजघडीला काही तथाकथित प्रगतिशील लोक समाजाला परत देण्यात विश्वास ठेवतात. पण ही बाब भारतीय संस्कृतीत अगोदरपासून दडलेली आहे. ही गोष्ट कुठल्याही शास्त्रांमध्ये लिहिलेली नाही. पण पिढी दर पिढी हे स्वभावगुण पुढे वाढत गेल्याचे भागवत म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Pozyskaj Ggbet Bonus Z Brakiem Depozytu I Graj Za Darmo!

November 16, 2022

कंगनात हिंमत असेल तर मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? : राऊत

September 6, 2020

Darmowa Lada Za Rejestrację Bez Depozytu Odbierz Bonus 2022

November 19, 2022

खुशखबर… जिल्ह्यात आज कोरोनाबाधित संख्या शून्यावर, ६ झाले बरे !

August 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group