TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुलात मारुती यज्ञ

सव्वा लाख आहुतीद्वारे मारुतीला कोरोना निर्मूलनासाठी साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in आरोग्य, फैजपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) हनुमान जनमोत्सवनिमित्त स्वामीनारायण गुरुकुल संस्था औद्योगिक वसाहत सावदा येथे संस्थेच्या गोशाळेच्या शुचिर्भूत जागेवर दि. २६ व २७ एप्रिल या दोन दिवशी श्री मारुती यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या समूळ नाशासाठी व सर्व नागरिकांच्या निरामय आयुष्यासाठी प्रशासन, वैद्यकीय मंडळी तसेच समाजसेवकांनद्वारे अनेकानेक प्रयत्न होत आहे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व सहकारी रात्रदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळावे व या कोरोना महामारीचा समूळ नायनाट व्हावा, यासाठी महावीर कष्टभंजन देव हनुमानजी यांच्या जनमोत्सव शुभप्रसंगी श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था औद्योगिक वसाहत सावदा येथे संस्थेच्या गोशाळेच्या शुचिर्भूत जागेवर दिनांक २६ व २७ एप्रिल या दोन दिवशी श्री मारुती यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

हा यज्ञ समारंभ जळगाव येथील प्रसिद्ध पुरोहित श्रीमान प्रा. श्रीकांत रत्नपारखी (गुरुजी) व त्यांचे सहकारी गण यांच्या हस्ते शास्त्रोक्त मंत्र व पूजाविधी नुसार करण्यात आला. या यज्ञास गुरुकुलचे शास्त्री भक्ती किशोरदासजी, शास्त्री भक्तीस्वरूप दासजी, शास्त्री विश्व प्रकाशदासजी, स्वामी लक्ष्मीनारायण दासजी, स्वामी सत्यप्रकाश दासजी, पार्षद दीपक भगत व संत मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी यजमान सुनील देवराम चौधरी (रा. न्हावी), जितेंद्र मिठाराम चौधरी पिळोदा पी. डी. पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे, पत्रकार प्रा. उमाकांत पाटील, नंदू अग्रवाल, मनोज होले उपस्थित होते. या यज्ञ कार्यावेळी पुरोहित, मुख्य यजमान, शास्त्रीजी या पुजकांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नव्हता. शासन नियमाचे या ठिकाणी काटेकोर पालन करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख संशयितांची करण्यात आली कोरोना चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझेटिव्ह ; शहरात उडाली खळबळ

February 20, 2021

आसाम येथे होणाऱ्या तायक्वांडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजन निवड !

August 25, 2023

शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद यांची सपाच्या जिल्हा निरीक्षकपदी निवड

March 15, 2021

धरणगावात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group