TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेणुकानगरातील मजूर महिलेस महापौर व उपमहापौरांनी दिला मदतीचा हात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रामेश्वर कॉलनीतील रेणुकानगरातील एका मजुरी करणार्‍या महिलेच्या घराला आग लागली होती. या लागलेल्या आगीत संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावत आज सकाळी श्रीमती भालेराव यांची भेट घेऊन महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्यांच्याकडे संसारोपयोगी वस्तू सुपूर्द करीत माणुसकीचा हात पुढे केला.

रामेश्वर कॉलनीतील रेणुकानगरात रेखा पिंटू भालेराव (वय ४०, मूळ रा. जळके, ता. जळगाव) या मजुरी करणार्‍या महिलेच्या घराला मंगळवारी (४ मे २०२१) सकाळी नऊच्या सुमारास आग लागली होती. त्यात काही मिनिटांत संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. या घटनेनंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी तत्काळ तेथे भेट देऊन पाहणी केली.

READ ALSO

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

याप्रसंगी संबंधित महिलेकडून केला जाणारा आक्रोश उपस्थित सर्वांचेच मन हेलावून टाकणारा होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावत आज (६ मे २०२१) सकाळी रेणुकानगरात जाऊन श्रीमती भालेराव यांची भेट घेऊन महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्यांच्याकडे संसारोपयोगी वस्तू सुपूर्द करीत माणुसकीचा हात पुढे केला. अन् श्रीमती भालेराव यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले. महापौर महाजनांकडून राजकारणाबरोबरच समाजकारणाची जबाबदारीही तितकीच यशस्वीपणे पार पाडली जात असल्याचे पाहून मेहरुणवासीयांनी समाधान व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर मुख्यमंत्रीपदासाठी माझा गिरीश महाजनांना पाठिंबा ; खडसेंचा कट्टर विरोधकाला पाठींबा !

February 10, 2023

‘PFI’ च्या प्रकरणात माझ्या मुलाला बेकायदा अटक ; उन्नैस पटेलच्या आईचे पोलीस महानिरीक्षकांना पत्र !

October 23, 2022

कासोदा येथील घरफोडी प्रकरणी एकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

November 29, 2020

Gold- Silver Price Today : अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचे दर !

May 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group