TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला.

कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सीमा भोळे, नगरसेवक प्रा.सचिन पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश वाणी, भाजप मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, मक्तेदार प्रवीण राणे आदींसह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

शहराचा मुख्य मध्यवर्ती आणि प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अमृत योजनेच्या चाऱ्या खोदलेल्या असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सोमवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एटीएम कार्डची अदलाबदल करत सहा. पशुधन विकास अधिकाऱ्याला 50 हजारात गंडवले !

November 17, 2025

कोरोना विरोधात क्रिकेटचा देव मैदानात ; सचिन कडून ऑक्सिजनसाठी १ कोटींची मदत

April 30, 2021

शासकीय नियमानुसार ईद साजरी करा : मौलाना उस्मान कासमी

July 19, 2021

जातीय तेढ व द्वेष पसरविणाऱ्या वसीम रिजवीवर गुन्हा दाखल करण्याची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची मागणी

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group