TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होण्याची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्या वाढल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दररोज होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे संबंधित राज्य सरकार कोरोना संक्रमण मोडण्यासाठी विमान सेवा आणि रेल्वे सेवेवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र सरकारने दिल्ली ते मुंबई दरम्यान विमान सेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार करीत आहे. राज्य सरकार लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आता सर्व एजन्सी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आदेश जारी होतील, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आधी २३ नोव्हेंबरपासून नववी आणि बारावीपर्यंत वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शाळा सुरु होणार होत्या. परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्याने सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनाने खबरदारी घेत शाळा सुरु करण्याचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकला आहे. यासंदर्भात लवकरच महापालिका नवीन आदेश जारी करणार आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, नवमतदारांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.एम. पाटील यांचा महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य उपप्रमुख पदाचा राजीनामा !

April 16, 2022

जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण

January 16, 2021

भडगाव ते चाळीसगाव प्रवासा दरम्यान महिलेच्या बॅगेतून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

April 18, 2022

चाळीसगावात धाडसी घरफोडी ; साडेअकरा लाखांचे दागिने लंपास !

November 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group