TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहाटेच महापौरांची एलईडी पाहणी, नागरिकांशी साधला संवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात एलईडी बसविण्याचे काम सुरू असून गेल्याच आठवड्यात मोहाडी रस्त्यावर एलईडी बसविण्यात आले. रविवारी पहाटे ५ वाजताच महापौर भारती सोनवणे यांनी एलईडी सुरू आहेत की नाही याची पाहणी केली. यावेळी सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.

शहरात सध्या एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. शहराला नवीन झळाळी मिळत असून वीज बचत देखील होणार आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच महापौर भारती सोनवणे यांनी मोहाडी रोड परिसरात फेरफटका मारत पाहणी केली. सर्व एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्यावर लख्ख प्रकाश पडला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मोहाडी रोड परिसरात सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या महिलांशी देखील महापौर भारती सोनवणे यांनी संवाद साधला. एलईडी बसविल्याने मुख्य रस्ता उजळून निघाला आहे. उजेड वाढल्याने रस्त्यावर होणाऱ्या सोनसाखळी लंपासच्या प्रकाराला आळा बसणार असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होणारे गैरप्रकार देखील रोखले जाणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

दरम्यान, परिसरात आणि शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे मांडली. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली. रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागाचा मक्ता दिलेला असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी नागरिकांना दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

डॉ. नितु पाटील यांच्यातर्फे २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास भेट

May 29, 2021

दुर्धर व्याधींशी लढणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना भेटून पालकमंत्र्यांनी दिला धीर ; आर्थिक मदतीचाही हातभार !

August 9, 2021

सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या राज्य अध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन पवार !

February 11, 2023

धरणगावात रविवारी खुल्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन

April 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group