TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर देशमुख यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सदा अग्रेसर असलेले तरुण तडफदार युवा नेते, साप्ताहिक जन आक्रोश संपादक मयूर चंद्रकांतराव देशमुख यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारचे संघटन असलेल्या नवी दिल्लीच्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कुमार कोठेजा, महाराष्ट्र वुमेन्स विंगच्या राज्य संघटक सचिव श्रीदेवी पाटील, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे मराठवाडा कार्याध्यक्ष धाराजी भुसारे, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन परभणी जिल्हा अध्यक्ष मदनजी कोल्हे, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धारजे या मान्यवरच्या हस्ते या बाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र देण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

परभणी येथील राजकीय, सामाजिक क्षेत्रात तरुण, तडफदार आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांचे नाव घेतले जाते. मयूर मोरे यांनी पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिक जन आक्रोश मधून २०१७ पासून सुरु केली असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या जन आक्रोश या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत. आपल्या पेपरच्या माध्यमातून समाजात पर्यावरण संरक्षण महत्व वाढावे व नवोदित साहित्यिकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले.

विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आंदोलने करून मोर्चे काढून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. (NSUI) नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (विद्यार्थी काँग्रेस) या संघटनेच्या ते महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पदाला पूर्णपणे न्याय देताना मयूर मोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यातील अनेक तरुणा मधील सामाजिक भान हेरून त्यांनी या तरुणाना पुढे आणत एकत्र केलं आहे. त्यांचे सहकार्य घेत त्यांनी जिल्ह्यातील गावागावात संघटनेची पाळेमुळे रोवली आहेत. आणि याच माध्यमातून त्यांनी तळागाळातील विध्यार्थीच्या प्रश्न समजून घेऊन त्यांना वाचा फोडण्याचे, तसेच ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मयूर मोरे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यताप्राप्त काम करणारी, संपूर्ण भारतातील तसेच काही दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर पोचलेली सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असोसिएशन या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर मोरे (देशमुख) यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे.

यावेळी देवानंद वाकले, अब्दुल रहीम, महमूद खान, विजय चट्टे, रामेश्वर शिंदे, प्रवीण मोरे, आदी पत्रकार उपस्थिती होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची परभणी शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभय देशमुख, सचिन जवंजाळ, राजपाल शिंदे तसेच सर्व क्षेत्रातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मान्सून आला रे आला ! अंदमानात पावसाला सुरुवात ; जाणून घ्या… महाराष्ट्रात कधी?

May 16, 2022

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १२ एप्रिल २०२२ !

April 12, 2022

नाशिकमध्ये १४ वर्षीय मुलीचे अपहरण आणि परराज्यात विक्री ; टोळी पोलिसांच्या ताब्यात

August 3, 2022

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताच्या प्रयत्नांना यश

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group