TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिर्डी येथे भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार !

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2024
in शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून राज्यस्तरीय दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार शिर्डी येथील श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे थाटामाटात नुकताच संपन्न झाला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आपल्या पालकांसहित सहकुटुंब आले होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत व परिचय करुन देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन तानाजी वामनराव गोंदकर होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्षा बोंबले संभाजीनगर या होते. हिंगलाज मातेस स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला सर्वांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोंदकरांनी या कार्यक्रमाची सर्वांगपरी प्रशंशा केली. त्यानंतर 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम सुरू झाला. सत्कार कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र आणि 300 पेजेस लाँग रजिस्टरचे 6 वह्याचे बंडल, साई बाबांची पुस्तके, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् अश्या सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

निता सचिन भावसार (कुटे) मलकापूर यांनी सूत्र संचालन केले. मंचावर भाऊराव बालमुकुंद राजकुवर पुलगाव सतीश धारस्कर वर्धा व सौ वर्षा बोंबले औरंगाबाद संस्थेचे चेअरमन गोंदेकर साहेब आणि संस्थेचे अध्यक्ष कैलास भावसार उपस्थित होते. निता सचिन भावसार (कुटे) यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिन्यापासून संस्थेचे राज्यातील खालील सर्व प्रतिनिधी मेहनत घेत होते.

प्रसिद्धी प्रमुख – गिरीष रमणलाल भावसार
श्री प्रवीण सिताराम भावसार
संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधि
सौ. वर्षा बोंबले
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
श्री. सतीश धारस्कर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
सौ. सीमा क्षीरसागर
बीड जिल्हा प्रतिनिधी
श्री.अजय फटाले
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
सौ. शीला माळवे.
अकोला जिल्हा प्रतिनिधी
डॉक्टर विजयराव जिराफे
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
सौ. ज्योती हिबारे
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्री. प्रो.नितीन पतंगे
लातूर जिल्हा प्रतिनिधी
सौ. कोमल भावसार
पुणे जिल्हा प्रतिनिधी
श्री. अशोक व्यंकटराव राखोंडे
मुंबई जिल्हा प्रतिनिधी
सौ सावली ताई भावसार
यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी
श्री. अभय येळणे
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
श्री रोहित भावसार.
धुळे जिल्हा प्रतिनिधी
श्री. कैलास मुकुंद भावसार.
यांनी मार्केशीट गोळा करण्यापासून तर आपली कार्यक्रमांची पोस्ट व्हायरल करण्यापर्यंतसारखे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhavsar Organization of Social ServiceShirdi

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
जळगाव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
Next Post

अनुभूती इंग्लिश स्कूलच्या पहिल्या इयत्तेतील बालकांचे स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव न्यायालयाकडून संविधान दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा !

November 27, 2022

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन

November 25, 2020

शिर्डी येथे भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार !

June 19, 2024

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १०० दिवसांच्या कामांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

January 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group