TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुथूट समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘मुथूट ग्रुप’मधील ‘मुथूट फायनान्स’ ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग गोल्ड लोन वित्तीय कंपनी आहे. या मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी (५ मार्च) संध्याकाळी निधन झाले. जॉर्ज मुथूट ७२ वर्षांचे होते. जॉर्ज मुथूट यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४९ रोजी केरळमध्ये झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, एमजी जॉर्ज मुथूट त्याच्या घराच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालयातच मृत आणण्यात आले. एमजी जॉर्ज मुथूट हे मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे सदस्य होते. १९३९ मध्ये केरळात मुथूट कंपनीची स्थापना झाली. एमजी जॉर्ज मुथूट यांनी १९८९ मध्ये वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा हाती घेतली. तर १९९३ मध्ये त्यांनी मुथूट समूहाचे अध्यक्षपद स्वीकारलं. गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी स्थान मिळवले होते. या यादीत नाव आलेल्या सहा मल्याळी व्यक्तींपैकी जॉर्ज मुथूट एक होते. एमजी जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वात मुथूट ग्रुपने जगभरात ५००० हून अधिक शाखा आणि २० पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये विस्तार केला.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

एमजी जॉर्ज यांच्या नेतृत्वात, समूहाची अग्रणी असलेली मुथूत फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी सुवर्णकर्ज कंपनी झाली. कंपनीचे बाजार भांडवल ५१ हजार कोटींपेक्षा जास्त असून एकूण उत्पन्न ८ हजार ७२२ कोटी रुपये आहे. एमजी जॉर्ज मुथूट हे केरळातील ऑर्थोडॉक्स चर्चचे विश्वस्त होते. याशिवाय ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. एवढेच नव्हे तर जॉर्ज मुथूट हे केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

शिवसेनेचे मुख्यमंत्री होताच सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रूजू झालेत ?; मनसेचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२४ !

December 18, 2024

जळगाव : गोडावूनचे पत्रे कापून सव्वा लाखांची रोकड लांबविली !

September 3, 2024

त्रिपुरा येथील हल्ल्याचा निषेध ; त्रिपुरा व चीन येथील मशिदीला सुरक्षा कवचबाबत निवेदन

October 29, 2021

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज ९५ रुपये जमा करा आणि मिळवा १४ लाख !

January 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group