TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जळगाव जिल्हा दौरा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

 

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

 

मंगळवार, दिनांक १६ नोव्हेंबर, २०२१ सकाळी ७.०० वाजता अकोला येथून खाजगी मोटारीने बोदवड, जिल्हा जळगावकडे प्रयाण. सकाळी १०.०० वाजता बोदवड-जामनेर-पहूर मार्गे शेंदुर्णीकडे प्रस्थान. सकाळी ११.३० वाजता शेंदुर्णी येथे आगमन व सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.०० वाजता शेंदुर्णी येथून पाचोरा- भडगाव मार्गे चाळीसगावकडे प्रयाण. (स्थानिक कार्यकर्त्यांची धावती भेट)

 

 

दुपारी १.०० वाजता चाळीसगाव येथे आगमन, स्वागत व वरखेडेकडे रवाना. दुपारी १.३० वाजता वरखेडी येथे आगमन व पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.३० मिनिटांनी वरखेडे येथून चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी ३.०० वाजता चाळीसगाव येथे आगमन व राखीव. दुपारी ३.३० वाजता चाळीसगाव येथे दिव्यांगांसाठी साहित्याचे वाटप. कार्यक्रम व सभा. दुपारी ४.३० वाजता श्री वर्धमान धारिवाल यांचे कार्यालयास भेट. दुपारी ४.४५ वाजता श्रीमती मीनाक्षीताई निकम यांच्या घरी भेट. दुपारी ५.०० वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलश दर्शन व माल्यार्पण, संताजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण. सायंकाळी ५.३० वाजता चाळीसगाव येथून खाजगी मोटारीने औरंगाबादकडे रवाना.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
जळगाव

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
Next Post

'आठवणींचे मोरपीस' माजी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या आशिर्वादाने केला बालदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर ११२० पदांची भरती !

December 27, 2021

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022

जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्मशानभूमीकरीता अधिग्रहीत जागेचे अधिग्रहण रद्द

October 2, 2021

चालता-चालता हृदयविकाराच्या झटक्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group