TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणेशपूर येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरेच्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते मंजूर २५ लाखांपैकी १० लाखांची मदत सुपूर्द !

लोकप्रतिधींची संवेदनशीलता...शासनाची गतिमानता..!

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2024
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सप्टेंबर रोजी गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार मयत रिंकेश मोरे च्या कायदेशीर वारसांना एकूण २५ लाखांची मदत मंजूर करण्यात आली.

आज दि.१६ सप्टेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व मंजूर २५ लाखांच्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यातील १० लाखांच्या मदतीचा धनादेश मयत सुपूर्द केला. यावेळी उप वनसंरक्षक प्रवीण ए., वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, सरपंच चंद्रकांत देसले, पोलीस पाटील भागवत पाटील, एस.डी.पाटील सर, शरद पाटील, उन्मेष पाटील यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. घटना घडल्याच्या दोनच दिवसात मयताच्या वारसांना अर्थसहाय्य मिळाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली संवेदनशीलता व प्रशासनाने आपली गतिमानतेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

लोकप्रतिनिधी या नात्याने मोरे कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभा – आमदार मंगेश चव्हाण !

स्व.रिंकेश च्या दुर्दैवी निधनामुळे मोरे कुटुंबियांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असले तरी शासन – प्रशासनातील दुवा या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून २५ लाखांच्या मदतीच्या माध्यमातून मोरे कुटुंबियांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यापैकी १५ लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जाणार असून भविष्यात याचा उपयोग रिंकेशच्या कुटुंबियांना होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

अनोरे विद्यालयात पालकमंत्र्यांकडून मिळाल्या मुलींना सायकली ; ४७ मुलींची पायपीट आता संपणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीवर आरोप करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा १०० कोटींचा दावा

November 30, 2020

भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरी जळून खाक !

January 11, 2022

ऐनवेळी भाषण देताना टेलिप्रॉम्टर बंद ; पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ !

January 18, 2022

अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; रावेर पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीला अटक !

July 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group