TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का !

रोहिणी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह व विकासो चेअरमन, संचालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश !

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहिणी येथील महाविकास आघाडीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गटाला एका आठवड्यातच दिलेला हा तिसरा धक्का दिला आहे.

सदर प्रवेश प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती संजय भास्करराव पाटील, माजी जि.प.सदस्य किशोरदादा पाटील, माजी नगरसेवक प्रशांत नाना देशमुख, माजी सभापती विजय जाधव, संजय कापसे आदी उपस्थित होते. यावेळी आदी रोहिणी गावाचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

प्रवेश केलेल्या पदाधिकारी खालीलप्रमाणे.

1) राजेंद्र वाघ
2) प्रसन्न दिघोळे
3) विकास बोंडारे
4) अनिल दिघोळे
5) संदीप दिघोळे
6) दादा माळी
7) सत्यवान बागुल
खंडू घुगे
9) भाऊसाहेब बांगर
10) वासुदेव भोकरे
11) अशोक बागुल
12) संजय सगळे
13) नागोराव वाघ
14) रामेश्वर सगळे
15) ग्यानदेव सगळे
16) ज्ञानेश्वर सगळे
17) कैलास बांगर
18) समाधान बांगर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

किशोर सोनवणे खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १५ ते २२ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

May 15, 2022

एरंडोल येथे आदर्श सत्यशोधक विवाह संपन्न !

November 29, 2020

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट

May 17, 2021

कॉर्डेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील ; मोहीत कंबोज यांचा खळबळजनक दावा

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group